Headlines

गिरीश महाजन, भाजप आणि शिंदे गटावर तुफान बरसले; नाशिकमधून संजय राऊत कडाडले – sanjay raut lashes out at girish mahajan and bjp over potholes controversy



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकमधील खड्ड्यांवरून सध्या जोरदार राजकारण पेटलेलं दिसतंय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा प्रचंड आक्रमक झाली असून नाशिक महानगरपालिकेवर संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राऊतांनी आपल्या भाषणातून भाजप, शिंदेसेने आणि विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत