Headlines

Gulabrao Patil | ‘संस्था नीट चालवा, संस्थेचा कार्यक्रम करू नका नाहीतर…पाटील स्पष्टच बोलले – गुलाबराव पाटील



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gulabraotpatil #shivsena #eknathshinde #mangeshchavan #jalgaonnews सहकार संस्था सुरळीत चालवा त्यांचा कार्यक्रम लागला म्हणजे आपला कार्यक्रम लागेल. जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू नाही खाजगी कारखाने सुरू करता आणि चालता मंगेश चव्हाण यांचा बाहेर कारखाना आहे तो त्यांचा चालतो मग आमचा बेलगंगा का चालत नाही मी भत्ताही घेत नाही मला या सहकार क्षेत्रात यायचे नव्हते आधी भोळे लोक होत मी भोळा नाही मी भोळा असतो तर भाजप वाले मला खाऊन गेले असते. असं गुलाबराव पाटील म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत