Headlines

Supreme Court Ultimatum to FSSAI on Packaged Food Warning Labels

नवी दिल्ली6 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पॅकेज्ड फूड उत्पादनांच्या वॉर्निंग लेबलवर केंद्र सरकार आणि अन्न सुरक्षा प्राधिकरण (FSSAI) यांना अंतिम इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नमकीन, बिस्किट आणि चिप्सच्या पाकिटांवर जास्त साखर-मीठ आणि फॅटची चेतावणी देणारे वॉर्निंग लेबल लावण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नसेल, तर आम्ही आदेश जारी करू. न्यायालयाने केंद्र…

Read More

Gulabrao Patil | ‘संस्था नीट चालवा, संस्थेचा कार्यक्रम करू नका नाहीतर…पाटील स्पष्टच बोलले – गुलाबराव पाटील

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 6:56 pm #gulabraotpatil #shivsena #eknathshinde #mangeshchavan #jalgaonnews सहकार संस्था सुरळीत चालवा त्यांचा कार्यक्रम लागला म्हणजे आपला कार्यक्रम लागेल. जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू नाही खाजगी कारखाने सुरू करता आणि चालता मंगेश चव्हाण यांचा बाहेर कारखाना आहे तो त्यांचा चालतो मग आमचा बेलगंगा का चालत नाही मी भत्ताही घेत नाही मला या…

Read More

Passenger Falls On Track While Boarding Moving CSMT Pune Express At Karjat Dramatic Rescue Caught On Camera | रेल्वे कर्मचारी देवासारखा धावून आला, मृत्यूच्या दाढेतून प्रवाशाला काढलं बाहेर, धावती ट्रेन पकडताना पडला होता ट्रॅकवर

Mumbai Railway Viral Video: कर्जत रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रॅकवर पडला. सुदैवाने रेल्वे कर्मचाऱ्यानं तातडीने लाल सिग्नल दाखवला आणि ट्रेन थांबवली. या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेचा CCTV व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – @drmmumbaicr/x.com) धावती गाडी पकडू नका, ही सूचना प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. कारण…

Read More

Zimbabwe Boat Accident: पाण्यात बॉडी तरंगत होत्या! बोट उलटून 44 जणांचा शेवट; बचावलेल्या प्रवाशानं सांगितली आँखोदेखी

Zimbabwe Boat Accident: ९५ जणांना घेऊन जाणारी बोट तलावात उलटली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीला अपघात झाला. या अपघातात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हरारे: बोट उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातामधील मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेली बोट उलटली. अपघातावेळी बोटीत ९५ जण होते. यातील ९० प्रवासी होते, तर ५ कर्मचारी…

Read More

Actress Shakeela : मोबाईलवर रील्स पाहणं, गेम खेळणं अभिनेत्रीला पडलं महागात, सर्जरीवर झाला ३ लाखांचा खर्च

Actress Shakeela Surgery : दाक्षिणात्य अभिनेत्री शकीलाला जास्त वेळ मोबाईल वापरणं महागात पडलं असून अभिनेत्रीला मानेची सर्जरी करावी लागली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री शकीलाला फोनच्या अतिवापरामुळे तिच्या मानेची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यासाठी तिला जवळपास ३ लाख रुपये खर्च आला. रुग्णालयातून घरी आल्यानंतर, तिनं एक व्हिडिओ शेअर केला असून हेल्थ अपडेट…

Read More

पीएम सूर्यघर योजनेला छत्रपती संभाजीनगरात मोठा प्रतिसाद:58 हजारांहून अधिक ग्राहकांच्या खात्यात 410 कोटींचे अनुदान

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 58 हजार 967 वीजग्राहकांनी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारले असून, त्यांची एकूण स्थापित क्षमता 206 मेगावॅट इतकी झाली आहे. या लाभार्थ्यांपैकी 52 हजार 763 ग्राहकांच्या बँक खात्यात तब्बल 410 कोटी 33 लाख रुपयांचे…

Read More

राहुल म्हणाले- देशात लोकांना बोलण्यापासून रोखलं जातंय:आमचं काम आवाज उठवणं, सरकारला समजलंय की लोक आता शांत राहणार नाहीत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला की, सरकार लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यापासून रोखत आहे. सरकारला व्यवस्था लागू करायची आहे, तर काँग्रेसचे काम भारताला आपले म्हणणे मांडण्याची संधी देणे आहे. दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘रचनात्मक काँग्रेस प्रकोष्ठ’च्या अधिवेशनात राहुल गांधी म्हणाले की, जंतर-मंतरवर विद्यार्थी आपले म्हणणे मांडू इच्छित होते. विद्यार्थी त्रस्त होते आणि…

Read More

Anupama Parameswaran : कधी चांगला वागायचा तर कधी हैवान, बॉयफ्रेंडकडून शारीरिक, मानसिक छळ; लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Anupama Parameswaran On Her Relationship : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘प्रेमम’, ‘कार्तिकेय २’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं तिच्या रिलेशनशिपबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिला जवळपास दोन वर्षे तिच्या बॉयफ्रेंडकडून होणारा…

Read More

Chandrashekhar bawankule emotional response to manoj jarange patil criticism over maratha reservation; जरांगे नको नको ते बोलले, मिमिक्री केली; टीकेने बावनकुळे भावुक, कुटुंबातील सदस्यांचा उल्लेख करताना अश्रू तरळले

पुणे : सध्या कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. नुकतेच जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पार पडला. या दौऱ्यातील सभांमध्ये मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांचा कधी एकेरी उल्लेख करत टीका केली,तर कधी दिसण्यावरून व्यंगात्मक टीका केली. जरांगे यांच्याकडून होणाऱ्या…

Read More

आचरा, कोटकामते देवस्थानच्या पाठपुराव्याला यश

आचरा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी २०२४ मध्ये ॲग्री स्टॅक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी तयार करून भविष्यातील विविध शासकीय कृषी योजना व सुविधा या आयडीशी संलग्न करून राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सातबारा उताऱ्याच्या ‘इतर अधिकार’ सदरी कुळ इत्यादी म्हणून नोंद असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी…

Read More