Headlines

Al Qaeda was involved in the Red Fort blast; UN report, Al Qaeda had plotted through sleeper cells

Marathi News National Al Qaeda Was Involved In The Red Fort Blast; UN Report, Al Qaeda Had Plotted Through Sleeper Cells नवी दिल्ली/ न्यूयॉर्क24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या स्फोटांमध्ये अल कायदाचा हात होता, असा गौप्यस्फोट यूएनएससी (संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद) अहवालात करण्यात आला. कारमधील स्फोटकांद्वारे केलेल्या त्या हल्ल्यात…

Read More

Aditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहन – aditya thackeray slams bjp over ram mandir donation scam and nashik simhastha kumbh mela

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चंदाचोरीप्रमाणेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांतही घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला. ‘मंदिरातील दानपेटी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातून पैसे काढण्यावरच भाजपचे लक्ष आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. सिंहस्थ कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत, सत्ताधारी आमदार आणि नगरसेवकांना रस्त्यावर थांबवून ‘आमचे पैसे कुठे गेले?’…

Read More

Sushant Singh Rajput Was Disturb After Ex Manager Disha Salian Death ; Sushant Singh Rajput : आता ते मला सोडणार नाहीत! मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर घाबरलेला सुशांत सिंह राजपूत,सख्ख्या बहिणीचा दावा

Sushant Singh Rajput Before Death : सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबाबत त्याची छोटी बहिण श्वेता सिंह किर्तीने एक नवा दावा केला आहे. मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तो खूप घाबरला असल्याचे तिने सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशांत सिंह राजपूतचे निधन होऊन आता सहा वर्षे उलटली आहेत. 14 जून 2020 रोजी तो मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृत…

Read More

भारतीय कौशल्याची श्रीलंकेत ‘कसोटी’ !

भारत तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी खेळण्यासाठी श्रीलंकेच्या भूमीत दाखल झालाय…यापूर्वी 2017 मध्ये आपण त्या देशात शेवटची कसोटी मालिका खेळली असता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघानं यजमानांचा 3-0 असा धुव्वा उडवला होता…पण त्यावेळच्या आणि आताच्या स्थितीत बराच फरक आहे. दर्जेदार फिरकी माऱ्यासमोर आपले फलंदाज वारंवार हडबडून जाताना दिसलेले असल्यानं श्रीलंकेतील संथ खेळपट्ट्यांवर त्यांची कसोटी लागेल…शिवाय रविचंद्रन…

Read More

2 आठवड्यांत दुसरं ग्रहण; जाणून घ्या तारीख, वेळ आणि भारतात दिसणार का? । Maharashtra Times

ऑगस्ट 2026 मध्ये खगोलीय प्रेक्षकांसाठी एक दुर्मिळ योग आला आहे. यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी आंशिक किंवा खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय वेळेनुसार या ग्रहणाचा प्रारंभ सकाळी होईल आणि मुख्य विसर किंवा मध्य 9:43 वाजता असेल. मात्र, हे ग्रहण भारतातून अजिबात दिसणार नाही, कारण त्यावेळी भारतात लख्ख प्रकाश असलेला दिवस असेल. चला तर मग याविषयीची…

Read More

अंबाला येथे शिख-शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष:डीएसपीचा अंगठा तुटला, शिख नेत्यावरील हल्ल्यातील आरोपींच्या सुटकेची मागणी

हरियाणातील अंबाला येथे आंदोलन करणारे शीख-शेतकरी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांशी भिडले. ते पंजाबमधील खलिस्तानविरोधी नेते गुरसिमरन सिंग मंड यांच्यावर 6 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपींच्या सुटकेची मागणी करत होते. आंदोलकांनी दुपारी 1 वाजल्यापासून दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग अडवला होता. उशिरा संध्याकाळी पोलिसांनी महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष झाला. यात अंबाला येथील डीएसपी वीरेंद्र यांचा अंगठा तुटला,…

Read More

IAS सत्यम गांधी: करिअरसाठी 18-25 वय महत्त्वाचे:मित्र निवडा, सोशल मीडिया टाळा; आयुष्याचे पैलू उलगडले

आयएएस सत्यम गांधी यांनी आपल्या स्वानुभवातून तरुणांना करिअर आणि आयुष्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालेले गांधी म्हणाले की, करिअरसाठी १८ ते २५ हा वयोगट अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळातच काहीतरी मोठे साध्य करता येते. गांधी यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या १८ वर्षांपर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पदवी…

Read More

कुलगुरू डॉ. आवलगावकर: साहित्य सर्व विचारांना कवेत घेणारी संस्था:मराठी भाषा विद्यापीठात 'दीक्षारंभ' संवाद कार्यक्रमात प्रतिपादन

रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठात ‘दीक्षारंभ’ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर होते, तर अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कुलगुरू डॉ. आवलगावकर यांनी साहित्य ही सर्व विचारांना कवेत घेऊन चालणारी एक मोठी संस्था असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. आवलगावकर म्हणाले की, साहित्य आणि संस्कृतीशी…

Read More

परवाना मिळवून देण्याच्यासाठी कुणी पैसे मागतंय का? तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोलाचा मेसेज

अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना मिळवून देण्यासाठी काही जणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं एफडीएच्या निदर्शनास आलं आहे. अशा लोकांना पैसे न देता ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन एफडीएने केलं आहे. तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी करणाऱ्यांची एफडीएला ई-मेलद्वारे तक्रार करण्याचं आवाहनदेखील एफडीएकडून करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : काही व्यक्ती किंवा आस्थापना स्वतःला अन्न…

Read More

Bollywood Movies Release 2026

Bollywood Movies Release 2026:येत्या काही दिवसांत बॉलिवूड तसंच हॉलिवूडचे वेगवेगळे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण या सगळ्यात बॉक्स ऑफिसवर धुरंधर कोण ठरणार याकडं आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीम यंदा ‘ धुरंधर २ ‘च्या विक्रमी कमाईनं २०२६च्या बॉक्स ऑफिसला नवा मापदंड मिळाला आहे. आता वर्षाच्या उत्तरार्धात अनेक बिग बजेट…

Read More