Headlines

चमोलीच्या पीपलकोटी बोगद्यात पाणी भरले, 28 मजूर अडकले:भूस्खलनामुळे अचानक ढिगारा आला, आतापर्यंत 18 लोकांची सुटका

चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथील विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन असलेल्या सुमारे 3 किमी लांबीच्या बोगद्यात गुरुवारी संध्याकाळी पाण्याची गळती आणि भूस्खलन झाल्याने परिस्थिती बिघडली. अचानक पाणी आणि ढिगारा बोगद्यात भरू लागला, त्यामुळे आत काम करणारे 28 मजूर अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासनासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने…

Read More

राज्यात SIR मध्ये 63.61 लाख मतदारांचा शोध लागेना:71.95 लाख मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत, मतदारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांना साकडे

राज्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुुरू असलेल्या मतदार यादींच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून ६३.६१ लाख मतदारांचा अद्यापही शोध लागलाच नाही. आता या मतदारांच्या शोधासाठी निवडणूक विभागाने राजकीय पक्षांना साकडे घातले आहे. राज्यात एकूण ९.७८ कोटी मतदार आहेत. त्यापैकी आजपर्यंत ७.६२ कोटी मतदारांचे म्हणजेच ७७.९७ टक्के मतदारांचे मतदारांचे गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह…

Read More

UPI Payments MDR Charges: Modi Government कडे दोनच पर्याय, खर्च भागवण्यासाठी DFS च्या अहवाल गुपीत – upi payments mdr reintroduction high value transactions 2026 department of financial services response

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 9:59 pm अवघ्या ५ दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. ज्यात म्हटलं होतं की, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात एका विधेयकात करण्यात आलेल्या सुधारणेवरून पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्र सरकार UPI ट्रान्झक्शनवर पैसे घेणार किंवा ते सामान्य नागरिकांवर थोपवणार. त्यानंतर आजची बातमी अशी आहे, निवडक UPI व्यवहारांवर MDR लागू…

Read More

Nagpur Graduate Constituency Election BJP Fielding begins with Ravindra Chavan Meetings; नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने कंबर कसली, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा धडाका

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. निवडणूक लढवण्याचे मार्गदर्शन केले या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…

Read More

अवाजवी शुल्कवाढ तातडीने कमी करा:एआयएसएफची कुलगुरुंना मागणी; मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध परीक्षा आणि शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली अवाजवी वाढ तातडीने कमी करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) ने केली आहे. सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही एआयएसएफने दिला आहे. विद्यापीठ प्रशासनाने डुप्लिकेट मार्कशीट, मायग्रेशन…

Read More

अमरावतीच्या नायब तहसीलदार टिना चव्हाण निलंबित:जमिनीच्या व्यवहारात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई

अमरावती तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार टिना चव्हाण यांना राज्य शासनाने आज गुरुवार १३ ऑगस्ट रोजी निलंबित केले आहे. बडनेरा रोडवरील मौजे निंभोरा खुर्द येथील अकृषक जमिनीबाबत अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य आदेश पारित केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शासकीय आदेशानुसार, मौजे निंभोरा खुर्द येथील सर्व्हे नंबर ५६/१-ब (क्षेत्र ०.९२ हेक्टर आर) या अकृषक जमिनीला…

Read More

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मूळचा पुण्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. Source link

Read More

सुखबीर बादल यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया:आपने म्हटले- लोक बेअदबीमुळे संतप्त, वडिंग म्हणाले- उशिरा मिळालेल्या न्यायामुळे शीखांमध्ये संताप

शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या हल्ल्याचा पंजाबसह देशभरात निषेध होत आहे. सर्वजण या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. तर, शिखांचे सर्वोच्च धार्मिक पीठ असलेल्या अकाल तख्तच्या जत्थेदार यांनी तर असेही म्हटले आहे की, हल्लेखोर खरा शीख नाही. अकाली नेते बिक्रम सिंग मजीठिया म्हणाले की, यामागे कोणत्या…

Read More

Zee Marathi च्या मालिकेत अनोखा ट्विस्ट, तारिणीसमोर उभं ठाकणार नवं आव्हान; ज्येष्ठ अभिनेत्याचीही एन्ट्री होणार

Taarini Serial : ‘तारिणी’ मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असून मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी मालिकाविश्वात सध्या ‘ तारिणी ’ या मालिकेची चांगलीच चर्चा आहे. मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असून, आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून तारिणीसमोर एक मोठी जबाबदारी उभी राहणार…

Read More

बांगलादेश राष्ट्रपती निवडणुकीत BNP सरचिटणीस फखरुल यांचा विजय निश्चित:ढाका विद्यापीठात अर्थशास्त्र शिकले, तिथेच प्राध्यापक झाले; खालिदा सरकारमध्ये मंत्री होते

बांगलादेशच्या सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आता देशाचे पुढील राष्ट्रपती बनण्याच्या मार्गावर आहेत. BNP ने गुरुवारी राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. बांगलादेशमध्ये राष्ट्रपतींना जनता थेट निवडत नाही. संसदेचे सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट रोजी मतदान होईल. फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत BNP ला संसदेत…

Read More