Headlines

Sukhbir Singh Badal injured in Nanded Attack Family touches feet of Brave SPU Police Inspector Santosh Kendre; सुखबीर सिंग यांच्या प्राणांचं रक्षण, बादल कुटुंब धाडसी पोलीस अधिकारी संतोष केंद्रेंच्या पाया पडले, रोख बक्षीसही जाहीर

Sukhbir Singh Badal Attack : धाडसी पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून प्रभावित झालेल्या बादल कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जात संतोष केंद्रे यांचे चरणस्पर्श केले . सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंद्रेंना पाच लाख रुपयांची रोख रक्कमही दिल्याची माहिती आहे सुखबीरसिंग बादल, हरसिमरत कौर…

Read More

मान्सून प्रणाली आता MPच्या पूर्व भागात सक्रिय:यूपीत 80 हून अधिक गावे पुराच्या विळख्यात, बिहारच्या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मध्य प्रदेशच्या पश्चिम भागाला जलमय केल्यानंतर आता मान्सूनची मजबूत प्रणाली पूर्व भागात सक्रिय होईल. शुक्रवारपासून जबलपूर, रीवा आणि शहडोल विभागातील जिल्ह्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, 24 तासांत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 4 इंच किंवा त्याहून अधिक पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेशात गुरुवारी हवामान बदलले. गोरखपूर, आझमगढसह 15…

Read More

राहुल म्हणाले- भाजप, RSS चे मनुवादी विचारांना प्रोत्साहन:खरगेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण केल्याने संविधानाचा अपमान; काँग्रेसचा सत्याग्रह

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएसवर मनुवादी विचारसरणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी येथील रॅलीनंतर व्यासपीठाचे शुद्धीकरण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आरोप केला आहे. राहुल गांधींनी गुरुवारी ‘X’ प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ही अशी मानसिकता आहे, जी आजही माणसाची प्रतिष्ठा त्याच्या जन्मावरून ठरवते,…

Read More

शम्मींच्या अस्थी दल सरोवरात विसर्जित करण्यात आल्या:Yahooचे मालक समजायचे लोक, रणधीरनेही विचारले होते- अंकल, कंपनी कधी उघडली

सर्वच पिढ्या शम्मी कपूर यांची आठवण ‘याहू’च्या गजराने, बेफिकीर अंदाजाने आणि मनसोक्त नाचणाऱ्या नायकाच्या रूपात काढतात. पण त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से स्टारडमपेक्षाही अधिक रंजक आहेत. एका काळात त्यांची ‘याहू’ ओळख इतकी प्रसिद्ध झाली होती की, लोक त्यांना याहू कंपनीचे मालक समजू लागले होते. कुटुंबातही गोंधळ होता. रणधीर कपूर यांनी त्यांना विचारले होते- “अंकल, तुम्ही कंपनी…

Read More

अन्नपदार्थ लेबलिंगसंबंधी ‘सर्वोच्च’ अल्टिमेटम

न्यायालयाचा केंद्र सरकारसोबतच ‘एफएसएसएआय’लाही तडाखा, दोन आठवड्यात उत्तराची मागणी निर्वाळा-विचारणा… कार्यवाही तुम्हाला जमत नसेल, तर आम्ही करतो. व्यावसायिक हितसंबंध आरोग्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत! सरकार कारवाई करेल, की आम्ही आदेश काढू? वृत्तसंस्था/नवी दिल्ली उच्च साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर पॅकच्या पुढील बाजूस इशारा लेबल लावण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार आणि भारतीय…

Read More

‘केमिकल’द्वारे बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड:रसायनांद्वारे खऱ्या नाेटेची प्रतिकृती छापण्याची हाेती ‘माेडस ऑपरेंडी’

त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात केमिकल लिक्विड आणि विशेष कागदाच्या साहाय्याने ५०० रुपये दराच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव येथील ‘शिवकृपा’ बंगल्यात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी…

Read More

लेह-लडाख भागात 5.5 तीव्रतेचा भूकंप

वृत्तसंस्था/श्रीनगर लेह, लडाख परिसरात गुरुवारी सकाळी 6:05 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, लडाखमधील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किमी खोल होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. लेहमध्ये…

Read More

‘गोमूत्र-एक्सपर्ट’ टिप्पणीविरोधात ऑनलाईन मोहीम

आयआयटी मद्रास संचालकांना मोठे समर्थन : 38 देशांच्या वैज्ञानिकांची साथ वृत्तसंस्था/चेन्नई आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांना ‘गोमूत्र एक्सपर्ट’ संबोधिणाऱ्या प्रियांका वड्रा यांच्या वक्तव्यावरील वाद वाढला आहे. प्रियांका वड्रांच्या विरोधात एक ऑनलाईन मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेला हजारो लोकांचे समर्थन मिळत आहे. या मोहिमेद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन…

Read More

चौथ्या सत्रात सेन्सेक्स वधारला, निफ्टीचा प्रवास घसरणीसह बंद

टाटा समूहाच्या समभागांमधील सुधारणेनंतर सेन्सेक्समध्ये तेजी, सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत बंद वृत्तसंस्था/मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात पुन्हा एकदा टाटा समूहातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतीय बाजावर झाला असून सेन्सेक्समध्ये तेजी राहिली आहे, तर निफ्टीमधील घसरण भारतीय बाजारांसाठी कमकुवत सुरुवातीचे संकेत देत राहिले. दरम्यान आशियाई बाजारांमध्ये तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण राहिल्याचे दिसून…

Read More

भारत उद्यापासून 600 वी टेस्ट खेळणार:जिंकल्यास वेस्ट इंडिजची बरोबरी; श्रीलंकेत फिरकी खेळणे आव्हान

भारत 15 ऑगस्टपासून आपला 600 वा कसोटी सामना खेळेल. हा सामना श्रीलंकेविरुद्ध गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सकाळी 10 वाजल्यापासून खेळला जाईल. भारताने हा सामना जिंकला, तर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत तो वेस्ट इंडिजची बरोबरी करेल. भारताने श्रीलंकेविरुद्ध 48% सामने जिंकले काय आव्हाने असतील? कोणत्या खेळाडूंवर लक्ष गॉलमध्ये 68% विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी…

Read More