8th Pay Commission HRA; पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील, तर दोघांना HRA मिळेल का? कर सवलतीचा फायदा कोणाला? सरकारने संसदेत दिले उत्तर
HRA Rules : गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याशी (HRA) नियमांविषयी वेगवेगळ्या चिंता व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे, विशेषतः केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सरकारी निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या पती-पत्नींमध्ये चिंता निर्माण झाली असून आता दिल्लीतील सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेत सरकारने सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA शी संबंधित धोरण बदलण्याचा कोणताही…
