Headlines

अभिनेता राजपाल यादवच्या मालमत्तेचा होणार लिलाव, लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता मित्राच्या या घरात राहत होता – rajpal yadav property to be auctioned actor once lived in friend house get home decor ideas for small house

Rajpal Yadav Bank Loan Property Auction: अभिनेता राजपाल यादव यांच्या शहाजहानपूर येथील दोन मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १६.६१ कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, संघर्षाच्या काळात राजपाल यादव काही काळ मुंबईत मित्राच्या घरी राहत असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. फोटो…

Read More

एआय मॉडेलमध्ये निर्देशांशिवाय भ्रामक वर्तनाचा अनोखा प्रकार:स्वतःच बनावट ओळख तयार केली, सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला; पकडले गेल्यावर पुरावे मिटवले

एआय आता फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते किंवा सामग्री तयार करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ब्रिटनच्या एआय सिक्युरिटी इन्स्टिट्यूट (एआयएसआय) च्या एका चाचणीत दोन प्रगत एआय मॉडेल्सनी असे वर्तन केले, ज्यामुळे तज्ञांची चिंता वाढली. चाचणीदरम्यान, अँथ्रोपिकच्या मायथोस एआयने मानवी बनावट ऑनलाइन ओळख तयार केली. नंतर खासगी संदेश पाठवले आणि लोकांना विश्वासात घेऊन ‘गिटहब’ प्रणालीमध्ये हानीकारक कोड टाकण्याचा…

Read More

राजपाल यादवच्या शाहजहांपूर येथील घरावर जप्तीची नोटीस:34 दिवसांत कर्ज फेडले नाही तर लिलाव, आई-पत्नीच्या नावावर 16 कोटींचे कर्ज घेतले होते

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी वाढत आहेत. शाहजहांपूरमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या वडिलोपार्जित घरावर 16.61 कोटी रुपयांच्या थकबाकी कर्जासाठी जप्तीची नोटीस चिकटवली आहे. बँकेने इशारा दिला आहे की, 34 दिवसांच्या आत कर्ज फेडले नाही तर मालमत्ता लिलाव केली जाईल. लिलावाची तारीख 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही वेळाने कुटुंबाने नोटीस काढून…

Read More

Russia War Scam | Soldiers Marriage Compensation Fraud & Black Widow Case

मॉस्को43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियामध्ये एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, काही महिलांवर असा आरोप आहे की त्या युद्धात जाणाऱ्या सैनिकांशी घाईघाईने लग्न करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या सरकारी भरपाईवर ताबा मिळवतात. रशियन माध्यमे आणि अधिकारी अशा महिलांना ‘ब्लॅक विडो’ असे संबोधत आहेत. रशियामध्ये अलीकडच्या काही महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर…

Read More

Dhule Borkund Village Bhadane Family Husband and Wife Died in Accident Near Gartad; निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं

Dhule Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धुळ्यातील गरताड गावाजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे बोरकुंड भदाणे कुटुंब पती पत्नी मृत्यू अजय गर्दे, धुळे : धुळ्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि निष्ठावंत शिवसैनिक अशोक भदाणे व त्यांच्या पत्नीचा एका…

Read More

तरुण तेजपालला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयात अपील करणार

पणजी : ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल याला २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर तेजपाल याने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण २०१३ मध्ये एका महिला सहकाऱ्यावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून, त्याची देशभरात मोठी चर्चा झाली होती. न्यायमूर्ती…

Read More

Assam Rape Murder Case | Devoleena Bhattacharjee Demands Death Penalty

40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आसाममधील हैलाकांदी जिल्ह्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात, टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत देवोलीनाने मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याचे आवाहन केले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनीही आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची…

Read More

Tukaram Munde यांनी They are free to resign and go म्हणत तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं – tukaram mundhe warns 29 fda employees resign and go if you cannot work as per government rules

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 3:21 pm Follow अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विभागातील शिस्त आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील २९ कर्मचाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि…

Read More

Santosh Deshmukh Case: Valmik Karad ला नागपूरला हलवा, VIP Treatment चा आरोप, Amit Shah यांना पत्र – valmik karad vip treatment beed jail supriya sule nagpur prison demand

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 3:20 pm #SantoshDeshmukhCase #WalmikKarad #BeedJail #WalmikKaradNews #SupriyaSule #BeedCrimeवाल्मिक कराडला ज्या बीड जिल्हा कारागृहात ठेवलं आहे. तिथे राजकीय हितसंबंध असल्यानं आणि एवढ्या वर्षांची दहशत असल्यानं व्हिआयपी ट्रिटमेंट असणाऱ्या सुविधा दिला जातात किंवा मिळतात असा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळेच कराडला अनेकदा जिल्ह्याबाहेरील कारागृहात हलवावं अशी मागणी झाली आहे. मात्र कुणाचे…

Read More

DY Patil: द्रष्टा शिक्षणयोगी – padmashri d y patil passes away visionary educationist and former governor dies at 90

DY Patil: पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक शहरांत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची आणि रुग्णालयांची निर्मिती केली. ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडं खुली करून देऊन त्यांनी हजारो तरुणांच्या भविष्याला आकार दिला. ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील हे नाव देशभर परिचित होतं ते डॉ. डी. वाय. पाटील म्हणून. भविष्याचा वेध घेत राज्याच्या शिक्षण क्षेत्राला देशात आघाडीवर घेऊन जाण्यात त्यांचं…

Read More