Headlines

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य


मेष : आपल्या कमकुवतपणाचा फायदा इतरांना घेऊ देऊ नका

वृषभ : प्रगती व उन्नतीसाठी प्रयत्न कराल, नशिबाची साथ.

मिथुन : आरोग्य ठीक, सकारात्मक परिणात दिसेल.

कर्क : आर्थिक स्थिती सुधारेल, इतरांशी संबंध सुधारतील.

सिंह : रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, मित्रांची भेट होईल

कन्या : तज्ञांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करा, फायदेशीर.

तूळ : आत्मविश्वासाने काम केल्यास यश तुमचेच.

वृश्चिक : वरिष्ठ व भावंडाना समजून घ्या, भाग्यदायी.

धनु : कुटुंबाचे नाव उंचावेल असे कार्य हातून घडेल

मकर : सात्विक आहारामुळे तब्येत ठीक राहील

कुंभ : मिळालेल्या संधीचा वेळीच लाभ उठवा. प्रमोशनची शक्यता

मीन : नवीन जबाबदारी, आदर करतील, समस्यांवर उपाय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत