Headlines

बेथेल दुखापतीमुळे पाकिस्तान कसोटी मालिकेतून बाहेर:जॉर्डन कॉक्स संघात सामील, ओली पोप आणि ब्रायडन कार्सचेही पुनरागमन

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेची सुरुवात 19 ऑगस्ट रोजी लीड्समधील हेडिंग्ले येथे होईल. संघाची कमान जो रूट सांभाळेल, जो बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा कर्णधार बनला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेथेल संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला जुलैमध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान ही दुखापत झाली…

Read More

​एलपीजी गॅस बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द करा !

​बांदा / प्रतिनिधी : सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत त्रासादायक ठरत आहे. आगामी श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथिल करून नागरिकांना मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.​निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण व…

Read More

युगांडाचा फुटबॉल स्टार डेव्हिड ओव्हरीची हत्या:कंपाला राजधानीत अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

युगांडाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेव्हिड ओव्हरीचे निधन झाले आहे. स्थानिक पोलिसांनुसार, राजधानी कंपाला येथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 28 वर्षीय ओव्हरी देशातील सर्वात मोठ्या फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या एससी विला क्लबचा कर्णधार होता. पोलीस प्रवक्ते रेचल कवाला यांनी सांगितले की, मंगळवारी कंपालाच्या एका उपनगरात अज्ञात हल्लेखोरांनी ओव्हरीला गंभीर जखमी केले होते. वाटसरूंना तो बेशुद्ध अवस्थेत…

Read More

कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेंचं पत्र? मनोज जरांगेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर – manoj jarange vs chandrashekhar bawankule over maratha kunbi records cancellation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 4:40 pm कुणबी नोंदी रद्द झाल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. महायुती सरकारविरोधात जरांगेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळेंनी देखील…

Read More

विराटची ‘वृंदावन’ भक्ती, अनुष्कामुळे कोहली बदलला? विरुष्काच्या श्रद्धेवर प्रश्न, मोहम्मद शमीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, काय म्हणाला?

Virat Kohli News :भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार फलंदाज विराट कोहली हा नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. तो केवळ क्रिकेटमधील त्याच्या खेळामुळेच नाही, तर त्याच्या आगळ्यावेगळ्या स्टायलिश लाइफस्टाईलमुळेही नेहमी चर्चेत राहिला आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे नेहमीच प्रेमानंद महाराज यांच्या दरबारात गेलेले दिसतात. याबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वक्तव्य केले आहे,…

Read More

आम्ही देऊ तो निर्णय भविष्यासाठी लागू होईल, सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी, वाचा A टू Z युक्तिवाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 4:39 pm IST शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली. नवी दिल्ली/मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल…

Read More

लाफ्टर चॅलेंजमधून रिजेक्ट झाला होता कपिल शर्मा:चंदन प्रभाकर म्हणाला- निर्मात्यांना हात जोडून एंट्री मिळवून दिली, त्यांनी मलाच शोमधून काढून टाकले

अमृतसरचा रहिवासी असलेला कपिल शर्माला कॉमेडीच्या दुनियेत ओळख मिळवून देण्यात त्याचा बालपणीचा मित्र चंदन प्रभाकर याची मोठी भूमिका होती. चंदनने आपले करिअर पणाला लावून कपिलची ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये एंट्री करवून दिली होती. अलीकडेच एका मुलाखतीत चंदनने सांगितले की, तो आणि कपिल मुंबईत शोच्या ऑडिशनसाठी गेले होते. तिथे कपिलला नाकारण्यात आले, तर त्याची निवड…

Read More

भाजपविरोधात अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय; CJP आता ‘क्या बोलती पब्लिक’ कॅम्पेन राबवणार – cjp founder abhijeet dipke announces kya bolti public campaign

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 4:31 pm दिल्लीतील CJP आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर आता संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे. सीजेपी आता ‘क्या बोलती पब्लिक’ ही मोहीम राबवणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा या देशव्यापी मोहिमेमागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. CJP च्या कोअर टीमच्या बैठकीनंतर दिपके यांनी आगामी भूमिका आणि कार्यक्रमांची…

Read More

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे

ओटवणे प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी माडखोल येथील भाजपाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनेश तावडे यांनी गेल्या काही वर्षात भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या संघटन कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यानी ही निवड केली आहे.यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस जावेद…

Read More

Mumbai cyber crime 11 lakh rupees vanish from bank account via fraudulent election commission link; सायबरचोरांचा SIR मार्ग; सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती रिकामी, नेमकं काय घडलं

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सरकारची एखादी नवीन योजना, प्रसिद्ध सेवा किंवा अन्य काहीही प्रचलित दिसले की, त्याच्यावर सर्वांत पहिली नजर सायबरचोरांची पडते. सरकारचा उपक्रम असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम (एसआयआर)च्या बाबतीतही तसेच काहीसे घडत आहे. ‘एसआयआर’चा वापर करून सायबरचोर सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती रिकामी करीत आहेत. मतदारयादीतील घोळ सुधारण्यासाठी विशेष मतदारयादी पुनर्पडताळणी मोहीम…

Read More