फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात… पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही वडिलांना प्रश्न विचारणे थांबवू नये, जेणेकरून काही गोष्टी मनातच राहू नयेत. वडील आणि तज्ञांच्या अनुभवांवर आधारित काही प्रश्न वडील-मुलाच्या नात्याला एक जादुई दृष्टीकोन देऊ शकतात. जाणून घ्या वडील मुलांकडून कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची…
