Headlines

रविवारी येणाऱ्या कामिका एकादशीच्या दिवशी उपवासाची खीर नक्की बनवा, आजपर्यंत कधीच खाल्ली नसेल – how to make delicious sabudana kheer at home

एकादशीच्या उपवासासाठी तिखट पदार्थांसोबत गोड खाण्याची इच्छा असेल तर साबुदाणा खीर उत्तम पर्याय आहे.दूध, साबुदाणा, तूप, ड्रायफ्रूट्स, केशर आणि वेलचीपासून तयार होणारी ही खीर चवीला अप्रतिम लागते.विशेष म्हणजे साबुदाणा रात्रभर न भिजवता ही झटपट खीर आयत्यावेळीही बनवता येते. फोटो सौजन्य :- @Gharoghari Annapurna एकादशीचा उपवास म्हटला की अनेकांच्या मनात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाट्याची भाजी…

Read More

सोलर कूकरसाठी घरपट्टीत मिळावी सवलत ; माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे आवाहन

Nashik Solar Cooker :अमेरिका -इराण युध्दाचा परिणाम हा एलपीजीवरती झालेला दिसतो.त्यामुळे सोलर कूकर हीच काळाची गरज आहे. यासाठी महापालिकेने सोलर कूकर, सोलर पॅनल बसविणाऱ्यां मिळकतदारांना दहा टक्के सवलत द्यावी असा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक:अमेरिका-इराणच्या युद्धजन्य परिस्थितीत एलपीजी महाग झाला. पुढच्या काही वर्षांत गॅसच संपून जाईल….

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर:शहा, फडणवीस-शिंदेंची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; राजकीय वर्तुळाचे लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, सध्या त्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा केल्यानंतर आता शहा मुंबईत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात ते दोन प्रमुख शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत राजकीय…

Read More

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई – devendra fadnavis displeasure regarding slow pace of work underway in preparation for simhastha kumbh mela 2027

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कुंभ कामांची सद्यःस्थिती समाधानकारक नाही. महिनाभरानंतर होणाऱ्या पुढील आढावा बैठकीपर्यंत गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसलीच पाहिजे,” असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी यंत्रणेला दिला. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,…

Read More

Kushal Badrike Interview

स्ट्रगलर्स साला’ची सुरुवात नेमकी कशी झाली? आम्ही सगळे मित्र विजू माने यांच्या ऑफिसमध्ये वेळ घालवायला जायचो. आमच्याकडे फारसं काम नसायचं, त्यामुळे गप्पा, टाइमपास करणं हा आमचा मुख्य उद्योग होता. मात्र विजू दादांकडे नेहमी काही ना काही काम सुरू असायचं. एके दिवशी त्यांनी ‘यूट्यूबसाठी काहीतरी मजेशीर करू या’ ही कल्पना मांडली. त्यांनी एक भाग लिहिला, आम्ही…

Read More

मुलीला शिवीगाळ, आता माफी मागण्यास नकार:रणवीर शौरी म्हणाले- मुलगीही असभ्य भाषा वापरत असेल, तर तिनेही त्याच प्रकारचे उत्तर ऐकण्यासाठी तयार राहावे

160 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवलेल्या रणवीर शौरी, अनुपम खेर आणि खोसला का घोसला 2 स्टारकास्टच्या रीलवर वाद निर्माण झाला. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रील पाहिल्यानंतर रणवीर शौरीवर आक्षेपार्ह कमेंट्स करण्यास सुरुवात केली, ज्याला उत्तर म्हणून अभिनेत्यानेही मजेदार उत्तरे दिली. मात्र, एका मुलीला उत्तर देताना रणवीर शोरेने शिवीगाळ केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. मुलीला शिवीगाळ केल्याबद्दल…

Read More

E20 Petrol Quality Controversy; इथेनॉल मिश्रित पेट्रोल एकदम सुरक्षित, वाहनांना धोका नाही! E20 इंधनात भेसळीच्या अफवांवर तेल कंपन्यांचे स्पष्टीकरण

E20 Fuel: अलीकडेच इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलची मोहीम लाँच केली. विरोधी पक्ष तसेच काही वाहन चालकांकडून या मोहिमेविरुद्ध प्रतिक्रिया समोर आल्या असताना ई20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आता स्पष्टीकरण जारी केले आहे. E20…

Read More

America Wants to Imposed 100 Tariff On India Opposed By Senator Rand Paul

अमेरिकेच्या संसदेत Russia Sanctions Bill आणण्यात आला होता. अद्याप हा कायदा लागू झाला नसून त्यावर संसदेतील लोकप्रतिनिधी चर्चा करत आहेत. या बिलला अद्याप 86 लोकप्रतिनिधींचीच संमती मिळाली आहे. तसेच 11 खासदार विरोधात आहेत. रशिया सॅंक्शन बिलनुसार, रशियाच्या बाजारव्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडलेल्या देशांवर 100% टॅरीफ लावण्यात येईल. अमेरिकेला रशियावर दबाव तयार करायचा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी…

Read More

दत्ता मायाळू, नावात ‘राज’ जोडलं, राजदत्त यांना ‘फिल्मफेअर जीवनगौरव’; सचिन पिळगावकरांनी सांगितल्या खास आठवणी

सिनेविश्वात मानाचा मानला जाणारा फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी २०२६ सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला मराठी तसंच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली तर राजदत्त यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी चित्रपटसृष्टीतील लाडकी ब्लॅक लेडी कुणाला मिळते, याची उत्सुकता गुरुवारी झालेल्या रंगतदार सोहळ्यात बघायला मिळाली. रात्री…

Read More

Washim Karanja Husband Immoral Relationship Repeated Arguments Soldier Husband Killed Pregnant Wife; नवऱ्याचे अनैतिक संबंध, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं, गर्भवती बायकोला संपवलं; मराठा बटालियनमध्ये कार्यरत जवानाचं संतापजनक कृत्य

Washim Karanja Soldier Killed Wife : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममधून एक संतापजनक घटना घडली आहे. मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. सैनिक पतीने गरोदर पत्नीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ​पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एक मन हेलावून टाकणारी तथा संतापजनक घटना समोर…

Read More