Headlines

OTT प्लॅटफॉर्म्सवरील आक्षेपार्ह कंटेंटवर आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कडक नियमावली

OTT Content Regulatory Framework:ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणाऱ्या आक्षेपार्ह आणि अनैतिक कंटेंट आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एका व्यापक आणि कडक कायदेशीर चौकटीची निर्मिती करत आहे. Source link

Read More

वादानंतर कंगनाचे जेन-झीवर बदलले सूर:म्हटले- ही सरकारची ताकद, यांचा अभिमान, काही जण त्यांचे नाव खराब करत आहेत; आधी म्हटले होते गटरछाप

आंदोलनानंतर विद्यार्थी आणि जेन-झी (Gen-Z) यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट यांचे सूर बदलले आहेत. अभिनेत्रीने नवीन निवेदनात या पिढीचे कौतुक केले आणि म्हटले की, ही पिढी देखील सरकारचाच एक भाग आहे. अलीकडेच संसदेबाहेर कंगनाला विचारण्यात आले होते की, राहुल गांधी म्हणत आहेत की सरकारने जेन-झीचे म्हणणे ऐकले पाहिजे. यावर त्यांनी सांगितले, जेन-झी…

Read More

वॉर्मअप मॅच- भारत 67/1, लंचपर्यंत 296 धावांनी मागे:राहुल-पडिक्कल क्रीजवर, श्रीलंका इलेव्हनने 363/8 धावांवर पहिला डाव घोषित केला

कोलंबोमध्ये श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत पहिल्या डावात 67 धावांवर एक विकेट गमावली आहे. भारत अजून 296 धावांनी मागे आहे. यशस्वी जयस्वाल 0 धावांवर बाद झाला, तर केएल राहुल 23 आणि देवदत्त पडिक्कल 44 धावांवर नाबाद आहेत. तीन दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी श्रीलंकेने आपला पहिला डाव…

Read More

Manoj Jarange Patil Speech | भाजपच्या बावनकुळेंचा एकेरी उल्लेख,जरांगेंचा जोरदार हल्लाबोल – manoj jarange launches a scathing attack on chandrashekhar bawankule

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 12:26 pm Follow #manojjarange #dharashiv #maratharesrevation #maharashtrapolitics #marathinewsधाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांबरोबर बैठक घेतली.जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Manoj Jarange Patil held a meeting with members of the Maratha community in Khed…

Read More

जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ |Maharashtra Times

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

Jalgaon Crime: जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ – jalgaon minor student attacked 15 yr old classmate with chopper by anger over dispute that had occurred 2 days earlier

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी अनियमिततेची चौकशी:मुख्यमंत्र्यांचे आदेश, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण

मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कथित देणगी घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आणि विद्यमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. नेमकी…

Read More

Fenugreek Water, Sugarcane juice & Pregnancy problem Myth fact; मेथीचे पाणी व ऊसाचा रस प्यायल्याने गर्भधारणेत अडथळा येतो का? कोणत्या गोष्टी गर्भाशयासाठी उष्णता निर्माण करतात

गर्भधारणेचे नियोजन करताना मेथीचे पाणी, उसाचा रस किंवा काही ‘उष्ण’ पदार्थ खाल्ल्याने गर्भधारणेत अडथळा येतो, असे अनेक दावे केले जातात. मात्र या समजांना वैद्यकीय आधार आहे का? जननक्षमतेवर खरोखर परिणाम करणारे घटक कोणते, गर्भधारणेपूर्वी आहारात काय असावे, कोणत्या सवयी टाळाव्यात आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, याबद्दल जाणून घ्या. तसेच मेथीचे पाणी आणि उसाच्या रसाबाबतचे व्हायरल…

Read More

आशिष यादवने U20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले:नीरज चोप्रा नंतर पदक जिंकणारा दुसरा भारतीय, 74.09 मीटर थ्रो केला

आशिष यादवने युजीन येथे सुरू असलेल्या अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारताचा युवा ॲथलीट आशिषने तिसऱ्या फेरीत 74.09 मीटर भाला फेकला, ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले. याच अंतिम फेरीत सहभागी झालेला दुसरा भारतीय टी. धरनिधरन 72.35 मीटरच्या फेकसह सहाव्या स्थानावर राहिला. नीरजने 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते 19…

Read More

India LPG Imports From America ; आखाती देशांवरचे अवलंबित्व घटले, आता अमेरिकेतून येणार देशातला घरगुती गॅस; भारताची LPG Import स्ट्रॅटर्जी बदलली

भारताच्या एलपीजी इम्पोर्ट स्ट्रॅटर्जीमध्ये मोठा बदल झाला आहे. आधीपासून आखाती देशांकडून LPG आयात करणाऱ्या भारताने LPG आयात करण्याचे मार्गच बदलले. आता भारताच्या प्रत्येक स्वयंपाकघरातील घरगुती गॅस अमेरिकेतून येणार आहे. एकंदरीत, भारत या वर्षातील 67% LPG गॅस अमेरिकेतून आयात करणार आहे. LPG आयत करण्यासाठी आधी आखाती देशांवर अवलंबून असणारा भारत आजच्या घडीला अमेरिकेकडे वळला आहे, याला…

Read More