Headlines

Pune Baramati Woman Dies after Physical Relations with Boyfriend Atharva taking Pill Mother Accuses Crime News; लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोप

Pune News : 27 वर्षीय अथर्व मेहन वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मयत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा…

Read More

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंका संघाची घोषणा:शनिवारपासून गॉलमध्ये पहिला सामना, धनंजय डीसिल्वा कर्णधार आणि कमिंडू उपकर्णधार

श्रीलंकेने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. हा सामना शनिवारी गॉलमध्ये सुरू होईल. धनंजय डी सिल्वा संघाचा कर्णधार असेल, तर कमिंडू मेंडिसला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ श्रीलंकेच्या संघात धनंजय डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कमिंडू मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चांडीमल, पसिंदु सूरियाबंदर, सोनल दिनूषा आणि निरोशन डिकवेला…

Read More

सिंधुदुर्ग शिक्षण विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. दोन्ही विभागांचे शिक्षणाधिकारी सध्या प्रभारी स्वरूपात तात्पुरता कार्यभार सांभाळत आहेत. मात्र, आता प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सुबोध माने यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. तसेच, वेंगुर्ले व मालवण गटशिक्षणाधिकारी पदांवरही नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. वेंगुर्ले…

Read More

शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरण:सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्या दिवशी सुनावणी; 'विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ पक्ष' मुद्द्यावर घमासान

एकनाथ शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सलग चौथ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. काल (बुधवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार हल्ला…

Read More

DY Chandrachud: रशियाकडून चंद्रचूड यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; शेकडो मिलियन डॉलर्सच्या वादात माजी CJIची एन्ट्री

भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे रशियानं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. शेकडो मिलियन डॉलरच्या आर्बिट्रेशन केसमध्ये चंद्रचूड यांची एन्ट्री झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मॉस्को: भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची रशिया-युक्रेन वादाशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन केसमध्ये एन्ट्री झाली आहे. युक्रेनची सरकारी बँक ओशचाडकडून गुंतवणूक वाद प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात…

Read More

AC बिघडल्याने दिल्ली-पुणे स्पाइसजेट विमान रद्द:150 प्रवासी 6 तास विमानतळावर अडकले; गर्भवती महिलेची तब्येत बिघडली

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात टेकऑफपूर्वी प्रवाशांना उष्णतेचा सामना करावा लागला. केबिनमधील तापमान इतके वाढले की काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. प्रवाशांनुसार, केबिनमधील एसी आणि वायुवीजन (व्हेंटिलेशन) व्यवस्थित काम करत नव्हते. विमानात सुमारे १५० प्रवासी होते. प्रवाशांचा आरोप आहे की त्यांना जेवणाचे कूपन आणि नाश्ता देण्यात आला नाही. त्याचवेळी, एका गर्भवती महिलेची तब्येत…

Read More

'मला तिथे काम करण्याची आठवण येत नाही':भारतात बंदी घालण्याबाबत पाकिस्तानी गायक आतिफ असलम म्हणाले- लोक VPN द्वारे गाणी ऐकतात

पाकिस्तानी गायक आतिफ असलम यांनी भारतात लागू असलेल्या बंदीवर बोलताना सांगितले की, लोक व्हीपीएनद्वारे त्यांचे संगीत ऐकतात आणि त्यांना त्यांच्या चाहत्यांची आठवण येते. ही गोष्ट त्यांनी रेडिओ प्रेझेंटर क्रिस फेड यांच्या यूट्यूब चॅनलवरील संवादात सांगितली. संवादात आतिफ असलम म्हणाले, “मला भारतात बंदी येऊन जवळपास 10 वर्षे झाली आहेत. हा भारतीय सरकारचा निर्णय होता. त्यांनी पाकिस्तानच्या…

Read More

Kranti Redkar Praises Husband Sameer Wankhede ; Kranti Redkar On Sameer Wankhede : नशीब लागतं असा नवरा मिळायला! क्रांती रेडकरने केलं नवरा समीर वानखेडेचे कौतुक, व्यस्त असूनही मुलींच सगळं करतात

अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पूर्वी सिनेमे, आणि डान्स साठी प्रसिद्ध असलेली क्रांती आता मात्र तिच्या सोशल मीडिया कंटेंट मुळे सतत चर्चेत असते. क्रांती अनेकदा दिवसभरात घडलेले किस्से किंवा मुलींच्या करामती अगदी रंजक भाषेत व्हिडिओ बनवून सादर करते. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचीही भरपूर पसंती मिळत असते. पूर्वी क्रांतीने कधीच तिच्या मुलींचा…

Read More

तुकाराम मुंढे यांना मद्यप्रेमींचे फोन, दारूत भेसळ असल्याची तक्रार, FDA कारवाई करणार – fda commissioner tukaram mundhe set to act on liquor adulteration

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•12 Aug 2026, 2:19 pm Follow आता दारूतही भेसळ होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे मद्यप्रेमीच याबाबत तक्रारी करत आहेत आणि तेही थेट अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे. स्वतः मुंढेंनी याबाबत खुलासा केला आहे. मुंढेंनी भेसळविरोधातील कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली. अन्नपदार्थ असो किंवा इतर उत्पादनांबाबत…

Read More

Sree Padmanabhaswamy Temple Richest Temple; भारतात देवाच्या दारीच दडलाय कुबेराचा खजिना; सर्वात श्रीमंत मंदिरात गुप्त शेकडो देशांच्या GDP पेक्षा जास्त संपत्ती

Richest Temple: भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याकडे सोने, रोकड, जमीन, गुंतवणूक आणि देणग्यांच्या स्वरूपात हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ही मंदिरे केवळ श्रद्धेचे केंद्रच नाही, तर देशातील सर्वात समृद्ध धार्मिक संस्थांपैकी आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराचा खजिना India’s Richest Temple Vault: भारतातील काही मंदिरांच्या छुप्या तिजोऱ्यांमध्ये अनेक देशांच्या जीडीपीलाही मागे टाकेल इतकी संपत्ती जमा आहे….

Read More