Headlines

Mumbai police cyber crime exposed how is your bank account being looted; तुमचं बँक खातं कसं लुटलं जातंय? मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली महत्त्वाची माहिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सायबर गुन्ह्यांमध्ये वापरली जाणारी बनावट बँक खाती आणि सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळ्यांची गुन्हेपद्धत मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. सायबर लुटीची रक्कम बनावट खात्यांत जमा होताच काही मिनिटांत ती काढून खाती रिकामी केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुंबई सायबर पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने अशा दोन स्वतंत्र टोळ्यांवर कारवाई केली…

Read More

Tamilnadu Thalapathy Vijay Government: तामिळनाडूत उसाला 4 हजार भाव, भातालाही 289 रुपये अनुदान – thalapathy vijay tvk government sugarcane incentive paddy price farmers

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 5:28 pm T. V. K. सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला असून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठा निर्णय घेत उसासाठी 709 रुपये प्रतिटन असून जाहीर केले आहे त्यामुळे गेल्या गाळप हंगामातील उसासाठी शेतकऱ्यांना एकूण 4 हजार रुपये भाव हाती पडणार आहे. तर उत्तम प्रतीच्या भातासाठी केंद्र सरकारचा…

Read More

कॅश केसमध्ये हायकोर्ट जस्टिस वर्मांवर आरोप सिद्ध:चौकशी समिती म्हणाली- पुराव्यांशी छेडछाड झाली, नोटांची पोती कुठून आली, सांगू शकले नाही

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या 2025 च्या रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने बुधवारी लोकसभेत अहवाल सादर केला. अहवालात न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील सर्व आरोप खरे ठरले आहेत. समितीच्या अहवालानुसार, 14 ऑगस्ट 2025 रोजी न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये 500 च्या नोटांनी भरलेली पोती सापडली होती, यातील बहुतेक नोटा जळलेल्या अवस्थेत होत्या. न्यायाधीश रोख रकमेच्या उपस्थितीबद्दल, त्याच्या…

Read More

Ramdas kadam acquitted after 20 years case filed in karnataka due to belgaum speech; बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्त

Ramdas Kadam: तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल(फोटो– Lipi) प्रसाद रानडे, रत्नागिरी: बेळगांव, धारवाड, निपाणी, बिदरीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी २००६ साली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठवले…

Read More

China Suspend License Of 7 Indian Rice Exporter ;

चीनकडून भारतातील 7 तांदूळ निर्यातदारांच्या रजिस्ट्रेशनवर अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या साती निर्यातदारांचे रजिस्ट्रेशन निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. चीन भारतीय बाजारपेठेतून गैर-बासमती तांदळाची आयात करतो. जर चीनने भारतातून येणाऱ्या तांदळाच्या व्यापारात अशाच अडचणी तयार केल्या तर याचा खरंच भारतातातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होईल…

Read More

Thalapathy Vijay म्हणाले, ‘Vande Mataram आधी Tamil राज्यगीत गाणार’, CM C. Joseph Vijay चा ठराव संमत – thalapathy on tamil language

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 5:09 pm #ThalapathyVijay #TVK #ModiGovt #TamilNaduPoliticsतामिळनाडू विधानसभेत एकमतानं ठराव संमत करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री थलपती विजय यांनी थेट आव्हान दिलंय. केंद्र सरकारनं जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये प्रथम गायलं पाहिजे हा नियम आणला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रगीत आणि तिसऱ्या क्रमांकावर राज्यगीत…

Read More

India Retail Inflation Data July 2026

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बटाटा-कांदा यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई सलग सातव्या महिन्यात वाढली आहे. जुलैमध्ये ती 4.45% होती. एक महिन्यापूर्वी जूनमध्ये ती 4.38% वर होती. आज 12 ऑगस्ट रोजी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची महागाई म्हणजेच फूड इन्फ्लेशन जुलैमध्ये वाढून 5.52% वर पोहोचले आहे. जूनमध्ये हा आकडा 5.32% वर होता….

Read More

Scalp Massager for Hair Growth And Stop Hair Fall; स्कॅल्प मसाजर टूल वापरल्यामुळे केस गळती कमी होते का व केस दाट होतात का? फायदे, तोटे आणि योग्य वापर

केस गळती आणि केस पातळ होण्याच्या समस्येमुळे अनेकजण स्कॅल्प मसाजरचा वापर करत आहेत. यामुळे रक्ताभिसरण वाढते, कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ होते असे दावे केले जातात. पण स्कॅल्प मसाजर खरंच नवीन केस उगवू शकतो का? तो केसगळती थांबवतो का? योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे फायदे काय आणि कोणत्या लोकांनी तो वापरणे टाळावे? जाणून घ्या स्कॅल्प…

Read More

Hansal Mehta Announces Scam 2010 Web Series Starring Siddharth Bodke

मुंबई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय, बहुप्रतीक्षित आणि प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळवलेल्या ‘स्कॅम’ (Scam) या वेब सीरिज फ्रँचायझीचा पुढचा रोमांचक अध्याय आता अधिकृतपणे सुरू झाला आहे. ‘स्कॅम 1992’ आणि ‘स्कॅम 2003’ च्या अभूतपूर्व यशानंतर, आता ‘स्कॅम2010’ (Scam 2010) प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. सोनी लिव्ह (Sony LIV), बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट यांनी…

Read More

हरिद्वार- 4.80 कोटी कावडियांनी 7000 मेट्रिक टन कचरा सोडला:महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीच्या बाटल्या सापडल्या; बाहेरून 1000 स्वच्छता कर्मचारी बोलावले

हरिद्वारमध्ये 12 दिवसांच्या कावड यात्रेदरम्यान 4 कोटी 80 लाख कावड यात्रेकरूंनी गंगा घाटावर 7 हजार मेट्रिक टन कचरा पसरवला. सर्वात वाईट अवस्था माता गंगेच्या आरती क्षेत्राची, हर की पौडीची झाली होती. येथे कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसले. महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीने भरलेल्या बाटल्या सापडल्या. परिस्थिती पाहता आउटसोर्स म्हणजे बाहेरून बोलावलेल्या 1000 कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे….

Read More