Headlines

जॉर्जिया मेलोनींना संसदेत मोठा राजकीय धक्का:निवडणूक सुधारणा प्रस्ताव एका मताने फेटाळला; सत्ताधारी आघाडीतील वाढते मतभेद उघड

इटलीमध्ये निवडणूक सुधारणांशी संबंधित एका महत्त्वाच्या दुरुस्तीला खालच्या सभागृहात गुप्त मतदानाच्या वेळी केवळ एका मताने फेटाळण्यात आले. या परिणामाने केवळ सरकारच्या संसदीय ताकदीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, तर सत्ताधारी आघाडीतील वाढते मतभेदही उघड केले आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या मतदानात मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली (FdI) पक्षाने प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीच्या बाजूने 187 तर विरोधात 188 मते…

Read More

विजयी सलामी देणाऱ्या टीम इंडियाला डबल धक्का, मॅचविनरच जखमी, दुसऱ्या वनडेत कोण खेळणार?

India playing XI second ODI vs England : पहिला वनडे भारताने जिंकला, पण टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि गुरनूर ब्रार यांच्या दुखापतीमुळे दुसऱ्या वनडेपूर्वी प्लेइंग-11चा पेच वाढला आहे. दोघांची प्रकृती कशी आहे आणि त्यांच्या जागी कोणाला संधी मिळू शकते? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारताने दणदणीत…

Read More

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा…

Read More

तब्बल 8000mAh बॅटरीसह Realme Narzo 100x 5G भारतात लाँच, Oppo-Samsung चे टेन्शन वाढणार। Maharashtra Times

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने 25 हजार रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन Realme Narzo 100x 5G स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. या फोनमध्ये तब्बल 8000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. हा शक्तिशाली फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध असेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशियातही होर्मुझसारखे संकट:एझोव्ह समुद्रात जहाजांची वाहतूक थांबली, 9 दिवसांत 116 जहाजांवर हल्ले झाले

युक्रेनच्या सततच्या ड्रोन हल्ल्यांनंतर रशियाला मोठा धक्का बसला आहे. या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांमुळे रशियाला एझोव्ह समुद्रातील महत्त्वाच्या सागरी मार्गांवर जहाजांची वाहतूक थांबवावी लागली. यामुळे जगातील इतर देशांसोबत रशियाचा व्यापार प्रभावित होऊ लागला आहे. एझोव्ह समुद्र दीर्घकाळापासून युक्रेनच्या आवाक्याबाहेर होता. रशिया याच सागरी मार्गाचा वापर युक्रेनवर हल्ले करण्यासाठी आणि दक्षिण रशियातून तेल, गहू, स्टील, सूर्यफूल तेल…

Read More

वचन दिलं एक अन् झालं दुसरंच! गंभीरच्या टीम इंडियात अंतर्गत नाराजी, मोठ्या खेळाडूने फिरवली सूत्रं?

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही आलबेल नाही? गौतम गंभीर यांचे विश्वासू सहकारी रायन टेन डोशेट यांच्याबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. फील्डिंग कोचच्या भूमिकेपासून BCCIच्या निर्णयापर्यंत टीम इंडियामध्ये नेमकं काय घडतंय? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमच्या आतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पीटीआयच्या एका…

Read More

Eknath Shinde Reaction on Maharashtra Chief Minister Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला. शिवसेनेच्या नेते आणि मंत्र्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे, असं पत्रकारांनी शिंदेंना सांगत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मिश्किल सवाल केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली/मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मुख्यमंत्रीपदाबाबत…

Read More

Iran vs US Confict : strait of hormuz मध्ये संघर्ष, middle east मध्ये तणाव, भारतीय चिंतेत – iran vs america conflicts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 8:06 pm #iranuswar #iranusconflicts #straitofhormuzइराण अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. याचा परिणाम भारतीय जहाजांवर झाला असून त्याची मोठी किंमत भारतीयांनाही चुकवावी लागत आहे. सध्या काय घडतंय होर्मुझमध्ये.. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. Source link

Read More

तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा:'अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल', FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच

भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील…

Read More

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा

छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. खरीप पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही…

Read More