#sugarrate #sugarfarmer #rajushetti #kolhapurnewsसाखरेच्या संशयास्पद दरवाढीमुळे 20 ते 22 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय,,पुरेसा साखर साठा उपलब्ध असूनही साखरेचा दर वाढवलेत, हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय