ketan agrawal murder case siya goyal parents police questioning; सियाच्या आई-वडिलांकडे केतनच्या हत्येचं गूढ? साहिलनंतर त्यांचीही पोलिसांकडून कसून चौकशी
Ketan Agarwal Death Case : केतन अगरवाल हत्येप्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सियाचा भाऊ सोहेल याच्या चौकशीनंतर आता सियाच्या आई-वडिलांचीही चौकशी सुरु आहे. लोणावळा पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उद्योगपती केतन अगरवाल हत्या प्रकरणात मुख्य…
