Palghar News : बाबांवर उपचार सुरु आहेत; खोटी समजूत घालत लेकीचं लग्न पार पाडलं, पाठवणीवेळी कळलं पित्याचं छत्र कायमचं हरपलं!
Father Dies on Daughter Wedding Day : विवाहाची घटिका जवळ आली, पाहुणे मंडळी जमली, त्यामुळे ‘वडील उपचार घेत आहेत, ते पूर्ण करून परत येतील,’ असे मुलीला समजावत दुपारी तिचे लग्न पार पाडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हुसेन मेमन, जव्हार, पालघर : मुलीला आयुष्यभराचा साथीदार शोधून देऊन, डोक्यावर अक्षता टाकून तिची पाठवणी करणे हा कोणत्याही बापासाठी समाधानाचा…
