Headlines

Ayodhya Ram Mandir CCTV : राम मंदिराच्या सीसीटीव्हीत चोर दिसले, ७० वेळा चोरी, टॉयलेटमध्ये लपवले पैसे – ayodhya ram mandir cctv

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 8:11 pm #RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirTheftराम मंदिरातील देणगी चोरीचा तपास करणाऱ्या एसआयटीला (SIT) अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.एसआयटीला ४२ दिवसांच्या तपासादरम्यान ७० वेळा चोरी झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. २७ एप्रिल ते ५ जून या ४२ दिवसांच्या कालावधीत ७० वेळा चोरी झाली. सूत्रांचे म्हणणे आहे की, एसआयटीच्या तपासात चोरी आणि अपहाराशी संबंधित महत्त्वाचे…

Read More

खाडीवर सहापदरी पूल, 5 किमी लांब जुळे बोगदे; भाईंदर ते घोडबंदर प्रकल्पांचा मार्ग मोकळा| Maharashtra Times

Bhayander to Ghodbunder Project: पश्चिम द्रुतगती महामार्गाला एक पर्याय म्हणून मुंबई महानगर प्रदेशात भाईंदर ते घोडबंदर मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गसाठी 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: तब्बल एका वर्ष सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेनंतर भाईंदर आणि घोडबंदर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. 17, 036 कोटी रुपये खर्च…

Read More

Yavatmal Borgaon Wife Ends her Own Life After being Insulted for not Cooking Well Mutton; मटणाची भाजी अर्धवट शिजली, पती नको ते बोलला, अपमान सहन न झाल्यानं पत्नीचं टोकाचं पाऊल; हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी

Yavatmal Crime News : पतीचा स्वभाव हा संशयी असल्याने या आधीही दोघांमध्ये वाद होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर त्याने घातलेल्या वादामुळे पत्नीने जीवन संपवल्याची घटना घडली. यवतमाळ क्राईम मटण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील बोरगाव (दाभडी) येथे एका हृदयद्रावक घटनेत ३० वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा…

Read More

senior congress leader diwakar game has been arrested in pocso case ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला ‘पोक्सो’त अटक; जागतिक महिला दिनीच घटना उघड

NCP Leader Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला ‘पोक्सो’ गुन्हाखाली अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिवाकर गमे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दिवाकर गमे यांना अल्पवयीन मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सोअंतर्गत गमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

Dubai attack explosion near our hotel take us home soon marathi tourists plead with the government; आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक

वाशिम: इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरातील पर्यटकांची अडचण झाली असून युद्ध सुरू असलेल्या आखाती देशांमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातीलही काही पर्यटक विविध ठिकाणी अडकले असून वाशिमच्या रिसोडमधील चार पर्यटक दुबईत अडकले आहेत. “आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशनवर स्फ़ोट झाला, त्यामुळं आमची चिंता वाढली आहे, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा,” अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिली…

Read More

Buldhana missing girl Shivani Kalmikar alive police releases brother father mystery of woman death Crime News; बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी

Buldhana Missing Girl : ​जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा दफनविधी पोलिसांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. आता ती बॉडी आढळलेल्या तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पत्रक जारी केले आहे. मृत तरुणीबद्दल माहिती…

Read More

Akola Noted hottest Place in world heatwave in vidarbha temperature crosses 40 degrees

विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली आहे. अकोला येथे तर मंगळवारी ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला हे मंगळवारी राज्य आणि देशच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, अकोला : विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने चाळिशी पार केली आहे. अकोला खेरीज कर्नाटकातील कलबुर्गी येथेही ४४ अंश तापमान होते. एल्डोराडो या…

Read More

Chandrapur Crime: नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी – chandrapur wife pays rs 1 lakh to killers for ends teacher husband life 4 arrested

Chandrapur Crime: २ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. चंद्रपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार…

Read More

Dramatic twist in womans murder case involving multiple discrepancies found; महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आधी वाघाने हल्ला केल्याची चर्चा, पण आता वेगळाच संशय

प्रतीक तांबोळी, भंडारा: मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सदर महिलेच्या मृत्यू प्रकरणात आता संशयाचे सावट निर्माण झालं आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे मानले जात होते, परंतु घटनास्थळावरील परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालाने गंभीर प्रश्न निर्माण केले असून, या प्रकरणाला एक नवीन वळण…

Read More

Melghat Water Crisis: ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ – severe water crisis in melghat kekadakheda childs have to go down to the well to fill water

Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे. मेळघाट पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मिळवायचा आणि दुसरीकडे त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात पाण्यासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालायचा, असा संतापजनक विरोधाभास मेळघाटातील…

Read More