पंढरीच्या वाटेवर चोरांचा विळखा, उड्ड्णपुलाखाली विसावलेल्या वारकाऱ्यांना झोपेत लुबाडले| Maharashtra Times
म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: आषाढी एकादशीनिमित्त मित्राची गाडी घेऊन मोठ्या पंढरपूरकडे जात प्रवासी सिडको उड्डाणपुलाखाली थांबले. गाडीत प्रवासी झोपले असताना, चोरटयाने त्यांची सोन्याची अंगठी, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरीची घटना घडली. वारकऱ्याला जाग आल्याने, त्याने चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे पसार झाले. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणात…
