Meloni vs Trump: मी आणि इटली कधीही भीक मागत नाही! मेलोनींचं ट्रम्प यांना सडेतोड प्रत्युत्तर; जगभरात चर्चा
Meloni vs Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावताना मेलोनी यांनी ‘मी आणि इटली कधीही भीक मागत नाही’, असं विधान केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलंच सुनावलं आहे. डोनाल्ड ट्रम्प कपोलकल्पित कहाण्या…
