Yavatmal News : हजारचा पाढा येत नाही म्हणून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून जबर मारहाण, संतप्त पालकांनी…
Teacher Beat Student : केवळ हजारचा पाढा येत नसल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी पट्टीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विद्यार्थिनी आराध्या प्रमोद शिंदे असून, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची मुलगी आहे. (फोटो– Lipi) रवी राऊत, यवतमाळ : स्थानिक समर्थवाडी भागातील शंकरलाल कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका…
