महिलेच्या गुप्तांगावर चाकू हल्ला, दोन्ही डोळे फोडले, पोलिसांना पाहताच नराधम पती निसटला, नंतर जे घडलं… – madhya pradesh police arrested accused husband who stabbed his wife in shivpuri
काही घटना या सुन्न करणाऱ्या आणि संतापजनक असतात. अशीच घटना नुकतीच समोर आली आहे. एका नराधम पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने पीडितेच्या शरिरावर अनेक ठिकाणी चाकूने हल्ला केला. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भोपाळ : पती-पत्नीचं एक अनोखं असं नातं असतं. लग्न ही एक कमिटमेंट असते. आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खाला एकत्रपणे…
