Headlines

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; हुडीवाल्या ‘त्या’ व्यक्तीचं रहस्य अखेर उघड!

पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.. रोज कोणताना कोणता धक्कादायक खुलासा होत आहे.. पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. उद्यापर्यंत दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. डिजिटल पुराव्यांसह सीन रिक्रएशनही करण्यात आले….

Read More

Pune Shaniwarwada Water System Restart Decision of Central Archaeological Department; पुण्यातील शनिवारवाड्याला नवं रुप येणार, पेशवेकालीन कामाचं उत्खनन होणार; शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर

Pune Shaniwarwada Water Management : ‘यापूर्वीच्या संशोधनातील जुने नकाशे आणि तक्ते पाहिल्यास शनिवारवाड्यातील काही जलवाहिन्या निकामी झाल्या असण्याची, काही बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे उत्खनन करुन पहिल्या टप्प्यात आराखडा जाणून घेणार आहोत. त्यानंतर संवर्धन सुरु होईल. त्यासाठी आम्ही केलेल्या प्रस्तावावर कार्यादेश प्रसिद्ध झाला आहे. काम पुढे सरकेल तसा केंद्राकडून निधी मिळणार आहे’, असं केंद्रीय…

Read More

Sachin Ahir On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं? – sachin ahir on raj thackeray statement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 9:36 am महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत टोकाची टीका केली आहे. राजकारण्यांच्या पक्षांतराबाबत बोलताना ते म्हणाले की,’प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही,तर विकले जाणाऱ्यांचा आहे. जर देहविक्रीला ते तयारच असतील, तर गिऱ्हाईक नक्कीच असतात.” त्यांच्या या प्रतिक्रियेवर सचिन अहिरांना प्रश्न विचारला असता ते नेमकं काय म्हणालेत ते आपण पाहूयात…..

Read More

Gold Silver Rate Today 2 July 2026; डॉलर अन् तेलाच्या खेळात अडकले गुंतवणूकदार! सोन्या-चांदीत संमिश्र व्यवहार; घेऊ की नको घेऊ? हीच टेन्शन

Today’s Gold-Silver Prices 2nd July 2026: सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी-मंदीचा कल थांबायचं नाव घेत नाही आहे. जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (2 जुलै) सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये विक्रमी उच्चांकांवर जोरदार तेजीनंतर मोठी घसरण अनुभवली आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे….

Read More

VIDEO | संभाजीनगराला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय – chhatrapati sambhajinagar rain news today

VIDEO | संभाजीनगराला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंयVIDEO | संभाजीनगराला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय Source link

Read More

Nagpur Ashadhi Ekadashi 2026 54 Railway Trains and 50 Special Bus Started for Warkari Pilgrims; मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे

Ashadhi Ekadashi 2026 Special Train and Buses : पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्ये रेल्वेने आणि एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे आणि बसेस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी,…

Read More

Stock Market Crash: जागतिक बाजाराच्या उलट भारताची चाल; अमेरिका, कोरिया ते जापानपर्यंत मार्केट गारेगार, सेन्सेक्स-निफ्टीत बरसल्या तेजीच्या धारा – stock market today global ai stocks correction continues us korea kospi nikkei drop sensex nifty surge in opening

Stock Market Today 2nd July: अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये AI Stocks मध्ये सुधारणेचा रंग हावी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आदल्या दिवशी अमेरिकी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली तर गुरुवारी सकाळी आशियाई बाजार विशेषतः कोरियन आणि जपानी बाजारातील AI आणि सेमीकंडक्टर स्टॉकमध्ये विक्रीचा जोर दिसून आला, पण या उलट भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजीसह व्यवहाराची…

Read More

काय करतोय यार ईशान! अभिषेक शर्मा किशनवर चांगलाच भडकला, सामना रद्द पण Video तुफान व्हायरल

मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७ बाद १८९ धावा केल्या होत्या. भारत फलंदाजी करत असताना पावसाची रिपरिप सुरूच होती….

Read More

इराण 6 अब्ज डॉलरच्या गोठवलेल्या निधीतून गरजेच्या वस्तू खरेदी करेल:अमेरिकेवर करार मोडल्याचा आरोप; कराराचे उल्लंघन होऊ नये, यासाठी समिती लक्ष ठेवेल

इराणने बुधवारी सांगितले की, अमेरिका-इराण करार (MoU) अंतर्गत जारी होणाऱ्या 6 अब्ज डॉलरच्या गोठवलेल्या मालमत्तेचा काही भाग आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरला जाईल. यावर कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या बैठकीत सहमती झाली. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, कतारच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत इराण आपल्या गरजेनुसार वस्तू खरेदी करेल असे ठरले. त्यांनी असाही आरोप…

Read More

च्या पक्षाला गिळून टाकणारे अजगर’; चंद्रशेखर बावनकुळेंचा जोरदार पलटवार

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ म्हणत टीका केली आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत ठाकरेंना ‘घरात बसलेले अजगर’ म्हटले आहे. (फोटो– Lipi) मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे आणि भाजप दोन्हींसाठी अटीतटीची होणार याचीच एक झलक आज झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज…

Read More