इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा कॉलम:मुलांना डिजिटल जगाच्या दुष्परिणामांपासून वाचवा
सोशल मीडिया ऑनलाइन गेमिंग आणि जनरेटिव्ह कृत्रिमबुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे आजचेडिजिटल जग आपल्या जीवनशैलीवर आणि आरोग्यावरमोठा प्रभाव टाकते. विशेषतः मुले,तरुणांच्या बाबतीत हापरिणाम अधिक ठळक आहे. जगभरात बालपणाचीघडण डिजिटल तंत्रज्ञानामुळे नव्याने होत आहे. मुले कशीशिकतात, खेळतात व एकमेकांशी कसे जोडले जातात,हे मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमे ठरवतात. आमचा उद्देश कोणत्याही तंत्रज्ञानाला विरोध करणे नाही.मात्र डिजिटल वातावरण संधी…
