Headlines

FCRA Bill 2026 : Indian Parliament मध्ये FCRA Bill येणार, पण ख्रिश्चनविरोधी असल्याचा America चा आरोप – fcra bill 2026 in indian parliament


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#FCRABill2026 #FCRAAmendment #NarendraModi #AmitShahभारताच्या संसदेत पावसाळी अधिवेशनाच लवकरच एफसीआरए विधेयक येणार आहे. पण ते येण्याआधीच अमेरिकेनं रडगाणं सुरु केलंय. हे विधेयक ख्रिश्चनविरोधी असल्याचा दावा अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जाणारे रायली मूर (Riley Moore) यांनी केलाय. जर हे विधेयक आणलं तर संबंध बिघडतील असा इशाराही त्यांनी दिलाय. सविस्तर पाहूयात या विधेयकामुळे अमेरिकेची का तंतरली. आणि या विधेयकात नेमकं काय आहे. #RileyMoore #IndiaUSRelations #Geopolitics #ForeignFunding #MonsoonSession #IndianPolitics #MHA #PMModi #USNews #ParliamentNews #IndiaNewsThe FCRA Bill is set to be introduced soon during the Monsoon Session of the Indian Parliament. However, even before its introduction, the US has started whining. Riley Moore, a Republican leader in the US and a staunch supporter of Donald Trump, has claimed that this bill is anti-Christian. He also warned that if this bill is brought forward, relations will deteriorate. Let’s examine in detail why the US is so rattled by this bill and what it actually contains.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत