ला मार्चा रेयाल!| Maharashtra Times
ख्रिस्तियानो रोनाल्डो… हॅरी केन… किलियन एम्बापे असे ‘स्टार’ खेळाडू नाहीत आणि प्रतिस्पर्धी संघाचा दबदबा जगभरात ठाऊक; तरीही स्पेनने रविवारी बलाढ्य अर्जेंटिनावर मात करून वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. याआधी स्पेनच्या महिलांनीही विश्वचषक जिंकला होता, हे विशेष. काही उचित नि काही अनुचित कारणांसाठी गाजलेल्या या स्पर्धेत स्पेनने मिळवलेले हे यश अनेक अर्थांनी…
