Headlines

सिंधूने पुनरागमनाचे श्रेय विराटला दिले:लिहिले- ते भेटले आणि समजावले, यामुळे दृष्टिकोन बदलला; सिंधूने 2 वर्षांनंतर स्पर्धा जिंकली

2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने तिच्या दमदार पुनरागमनाचे श्रेय भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला दिले आहे. तिने 2 दिवसांपूर्वी शनिवारी जपान ओपन सुपर-750 चे विजेतेपद पटकावले. सिंधूने सुमारे 2 वर्षांनंतर कोणतेही विजेतेपद जिंकले होते. यापूर्वी ती तिच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात होती. 31 वर्षीय पीव्ही सिंधूने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या पुनरागमनात कोहलीच्या…

Read More

Balraj Sanghai Column | First Monsoon Rain Fragrance & Earth Expectations

1 तासापूर्वी कॉपी लिंक हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला भाग पडतात. ते त्याला जगण्याची एक दिशा देतात. जगायला लावणारी आशा कधी उत्कर्ष वाढवणारी तर मात्र कधी केवळ लोभस अशी असते. आता उन्हाळा ओसरत आला. परत एकदा…

Read More

5500 लोकांतून कसे निवडणार राम मंदिर CEO?:मुलाखत-निवडीला लागतील 40 दिवस; अनुभवासह धार्मिक असणेही आवश्यक

अयोध्येतील राम मंदिराची व्यवस्था २८ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधननंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. देशभरातून ५५०० लोकांनी सीईओ पदासाठी ऑनलाइन अर्ज पाठवले आहेत. निवड समिती योग्य व्यक्तीच्या शोधात वेगाने काम करत आहे. निवड कशी केली जात आहे? याचे उत्तर समितीशी संबंधित एक सदस्य देतात – आम्ही केवळ अर्जदाराच्या अनुभवाला आधार बनवत नाही. त्या व्यक्तीची रामावर किती…

Read More

पुणे-मुंबई महामार्गालगत हक्काचं घर घेण्याची संधी! ६३४ सदनिकांची सोडत लवकरच; उत्पन्नाची अट केली शिथिल

म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (‘म्हाडा’) दुसऱ्या टप्प्यात ६३४ सदनिका रिक्त असून, संगणकीय सोडत पद्धतीने या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात ‘म्हाडा’ने काढली असून, सोमवारपासून (२० जुलै) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, या शिल्लक सदनिकांसाठी उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. ‘म्हाडा’ने ताथवडे…

Read More

Satara Highway | कागल-सातारा महामार्गाचे काम निकृष्ट; उपकंत्राटदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

कागल – कागल ते सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम होत असून उपकंत्राटदारांसह त्यांना नेमणाऱ्यांनाही काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कागल परिसरातील महामार्ग, हेम योजनेअंतर्गत रस्ते, सिमेंट काँक्रीटीकरण तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी महामार्ग सहापदरीकरणामुळे नागरिकांना…

Read More

Highest Paid Indian IT CEO Salary Per Month; भारतीय IT उद्योगातील सर्वात महागडे CEO, महिन्याला 48 लाख पगार; ना TCS, ना इन्फोसिस, तिसऱ्याच कंपनीचा सीईओ सर्वात धनवान

Who is CEO C. Vijayakumar: देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे संचालन करणे कठीण काम आहे, पण आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदेशीरही आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस यासारख्या मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना HCL टेकने आपले सीईओ, सी. विजयकुमार – सर्वाधिक पगार घेणारे आयटी सीईओ – यांच्या पगारात तब्बल 71% वाढ जाहीर केली आहे. भारतीय IT उद्योगातील सर्वात…

Read More

Fadnavis Announcement: Farmer Loan Waiver List & Protest Statement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली. उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहि . उद्याच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच (22 जुलै) प्राथमिक…

Read More

latest marathi news 21st july 2026 mumbai thane rain updates cjp protest abhijeet dipke sonam wangchuk Maharashtra political news update; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sikkim Tunnel Collapses : सिक्कीम बोगदा दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, गॅस गळतीमुळे बचावकार्यात अडथळा, अनेक कामगार अद्यापही अडकलेले सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील समरदुंग येथील बांधकाम सुरू असलेला बोगदा भूस्खलनामुळे बंद झाल्याने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. ही घटना समरडुंग बोगद्यात घडली, जिथे…

Read More

मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपणारे मिरजचे पटवर्धन संस्थान; पाहा राजवैभवाची साक्ष देणारा शाही देवी भवन पॅलेसची झलक – devi bhawan palace of miraj get home decor ideas from this vintage palace

मिरजच्या देवी भवन पॅलेसमधील राजेशाही वास्तुकला आणि व्हिंटेज सौंदर्याची झलक आजही इतिहास जिवंत करते.या पॅलेसच्या भव्य सजावटीतून घराला शाही आणि पारंपरिक लूक देण्यासाठी अनेक कल्पना घेता येतात.आरपार युट्युब चॅनलवर या सुंदर पॅलेसची खास झलक पाहायला मिळते. फोटो सौजन्य:- @ Aarpaar महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक राजघराणी, संस्थाने आणि त्यांच्याशी संबंधित वास्तू आजही आपल्या समृद्ध परंपरेची साक्ष देत…

Read More

विद्यार्थ्यांनंतर आता शेतकरी आंदोलन चिरडण्याचा डाव?:राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप, दिल्लीत पोलिसांकडून कारवाई

केंद्र सरकारच्या ‘अमेरिकन ट्रेड डील’च्या विरोधात दिल्लीतील किसान घाटावर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि नेते महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “शेतकऱ्यांना दिल्लीत अडवाल तर तुम्हाला तुडवू,” असा आक्रमक इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांनंतर आता शेतकऱ्यांचे…

Read More