Revati Sule’s Reception | शरद पवारांच्या कार्यक्रमात थेट मोदींशी गप्पा, Mithilesh Desai आहे तरी कोण? – a direct chat with modi at sharad pawar’s event—who exactly is mithilesh desai?
Revati Sule’s Reception | शरद पवारांच्या कार्यक्रमात थेट मोदींशी गप्पा, Mithilesh Desai आहे तरी कोण? – a direct chat with modi at sharad pawar’s event—who exactly is mithilesh desai?
#revatisule #sharadpawar #ncp #supriyasule #suledaughterreception #mithileshdesai #fanasking #jackfruit #pmmodiwithmithileshdesai नवी दिल्लीत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचा रिसेप्शन सोहळा पार पडला.यावेळी बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली,,पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित होते.नव वधू रेवती सुळेंच्या सिम्पल आणि सोबर लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं,,अख्खी पवार फॅमिली पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटवरच रांगेत उभे होते..मात्र या सर्व कार्यक्रमात आता सोशल मीडियावर चर्चा रंगतेय ,,, फणस किंगची..एकीकडे पै-पाहुण्याचं आदरातिथ्य सुरुये,, लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमाची लगबग तर दुसरीकडे शरद पवारांच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले दिसतायत..आणि पंतप्रधान मोदींसोबत एक तरूण मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतोय..फोनमध्येही काहीतरी दाखवत असल्याचं दिसून येतोय..मोदींशी गप्पा मारणारा हा तरूण आहे तरी कोण अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्यात..खुद्द शरद पवार यांनी या तरुणाची ओळख मोदींशी करून दिली…त्यात हा तरूण पवार कुटुंबातीलही नाही..त्यामुळे चर्चा तर होणारच