Headlines

Mecca Pact कचऱ्याच्या डब्यात, हुती Saudi Arabia ला फोडतोय पण Pakistan आणि Turkey गायब – saudi arabia in trouble

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 7:49 pm #IslamicNATO #MeccaDefensePact #SaudiArabia इराण अमेरिका संघर्षात दुसरीकडे सौदी आणि येमेनच्या हुतींमध्ये संघर्ष सुरु झालाय. पण यापासून संरक्षण मिळावं म्हणून सौदी अरबियानं मक्केत पाकिस्तान आणि तु्र्कीयेसोबत संरक्षण करार केला. पण या करारानंतर अवघ्या ४८ तासात सौदीवर संकट असताना पाकिस्तान आणि तुर्कीये मात्र गायब आहे. त्यामुळे हा करार फक्त कागदावर असल्याचं…

Read More

शालार्थ आयडी घोटाळ्याचा SIT तपासाला वेग, अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न? – sit investigation on shalarth id scam and sanjay garud investigation

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 6:57 pm Follow महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि सरकारची तब्बल १६० कोटींची फसवणूक करणाऱ्या नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत सध्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून कसून तपास सुरु आहे. प्रशांत वाडिले हा या घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाईंड आहे, तर भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड हे या रॅकेटमध्ये सहभागी असलेले…

Read More

Supreme Court मध्ये ST, ST Creamy layer वर चर्चा, Aarakshan Hatao आंदोलनाला Modi Sarkar चं उत्तर – st st creamy layer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 5:27 pm #SCSTReservation #CreamyLayer #SupremeCourt देशात सुरु असलेल्या विविध आंदोलनांमध्ये सध्या एक मागणी आरक्षण हटावची सु्द्धा सुरु आहे. सुप्रीम कोर्टात एससी एसटीलाही क्रिमी लेअर लागू करावं अशी मागणी होतेय. यावर दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं बाजू मांडली. अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीला आरक्षण देताना उत्पन्न मर्यादा असावी का.. यासंदर्भात दाखल याचिकेत…

Read More

Raigad Guardian Minister : विधानपरिषद निवडणुकीला तटकरेंसोबत डील, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री? – bharat gogawale vs aditi takare raigad guardian minister post rivalry

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 5:18 pm Follow महायुती सरकारमध्ये राजकीय सत्तासमीकरणे कितीही जुळली असली, तरी स्थानिक पातळीवरील वर्चस्वाचा संघर्ष शमलेला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाचा तिढा. एकीकडे रायगड जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे? असा सवाल विचारला जात असताना, भरत गोगावले आणि…

Read More

Ranchi Student Protest : JPSC, JSSC Exam Scam, विद्यार्थी झारखंड विधानसभेवर धडकले, आंदोलन चिघळलं – ranchi student protest against jpsc, jssc exam scam

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 3:48 pm #JharkhandStudentProtests #JPSC #JSSC #RanchiProtest झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी आज विधानसभेवर थेट मोर्चा काढला. JPSC, JSSC परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात हे आंदोलन पेटलं. पण इथेही तेच झालं जे दिल्लीत जेन झी आंदोलकांसोबत झालं होतं. पण यावर राहुल गांधी मात्र काहीही बोलत नाहीयेत. रांची आणि दिल्लीच्या आंदोलनाची कायम तुलना केली जात आहे. यात…

Read More

Tukaram Mundhe यांचा आणखी एक तडाखा, बोगस पनीवर बडगा, अस्सल पनीर कसं ओळखाल? – another crackdown by tukaram mundhe: action taken against analog paneer; how to identify genuine paneer?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 6:01 pm #AnalogPaneer #Paneer #FoodNews #FoodSafety #MaharashtraNews #MarathiNews #FoodAdulteration #PaneerNews #ViralNews #HealthNews #DairyProducts #पनीर #अॅनालॉगपनीर #tukarammundhe बाजारात ‘Analog Paneer’ ची सध्या चर्चा आहे ..बऱ्याच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये हे पनीर वापरलं जात..अगदी तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये सुद्धा..आणि हे शरीरासाठी घातकही असतं…या विरोधात आता अन्न आणि प्रशासन विभागानं कठोर पाऊल उचललंय..महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि…

Read More

Shetkari Karjamafi : किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले? प्रोत्साहन, NPA खात्याबाबत Fadnavis यांची माहिती – punyashlok ahilyadevi holkar shetkari karjamukti yojana 2026 loan waiver cibil score ots scheme farmer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 5:57 pm #FarmerLoanWaiver #ShetkariKarjmafi #MaharashtraFarmers #FarmerNews #AgricultureNews #MaharashtraNews #LoanWaiver2026 #ShetkariKarjamukti #DevendraFadnavis #FarmerScheme #AadhaarAuthentication #CIBILScore #OTSScheme #NPAAccount #MaharashtraGovernment’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही सरकारनं जाहीर केल्यापासून याचा लाभ कधी मिळणार असाच शेतकऱ्यांचा प्रश्न होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात निधीचे थेट…

Read More

तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं वाद, राजकीय पडसाद; सावजीचा इतिहास अन् हलबा समाज आक्रमक का झाला? – tukaram mundhe saoji food controversy reaction explained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 3:45 pm #tukarammundhe #saojifood #halbacommunityअमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी बद्दल वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं. या कार्यक्रमात तुकाराम मुंढे म्हणाले,”आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ‘स्पायसी जेवण द्या’ अशी मागणी करतो. तर्री मागतो. नागपूरला गेल्यावर सावजी मागवतो. माझ्यासारख्या व्यक्तीने ते खाल्ले तर मी एक महिना…

Read More

TamilNadu Thalapathy Vijay सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, Tomato Onion साठी ‘किंमत आधार योजना’ – thalapathy vijay tvk agriculture budget tamilnadu farmers price support scheme

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 11:02 am दोन नाहीतर तीन दिवसात थलपती विजय देशाच्या राजकारणात चर्चेत असतात. नुकताच त्यांनी T. V. K. सरकार म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आणि कृषी अर्थसंकल्प जाहीर केला. यात जेन झी तरुणांसाठी विशेष तरतुदी, महिलांसाठी योजना, आणि टोमॅटो-कांद्यासाठी ‘किंमत आधार योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी निर्णयांवर भर दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे….

Read More

US 100% Tariff on India: Russian Oil वरून US Senate मध्ये बिल मंजूर, रशियाची मैत्री महागात – us 100 percent tariff india russian oil trump

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 9:03 pm रशिया-युक्रेन युद्धानंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात कच्चं तेल आयात करत असतानाच अमेरिकेने रशियाचा महसूल रोखण्यासाठी कायमच आपल्या देशावर निशाणा साधला आहे. अमेरिकेनं भारताच्या आयातीवर अधिच वेगवेगळ्या टप्प्यांवर कर आणि शुल्क लावलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा 100% शुल्क लावण्याबाबत मोठा निर्णय समोर आलाय. त्यामुळं हे…

Read More