Headlines

हरवलेले-चोरीस गेलेले मोबाईल संबंधितांना परत

त. भा. प्रतिनिधी बेळगाव सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून अथणी पोलिसांनी 57 हरवलेले व चोरलेले मोबाईल ताब्यात घेऊन ते संबंधितांना परत करण्यात आले आहेत. शुक्रवारी अथणी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या…

Read More

रेशनकार्डधारकांना ई-केवायसी बंधनकारक

जिल्ह्यात 22 लाखांहून अधिक लाभार्थी : रेशन वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी विशेष मोहीम  बेळगाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, मृत व अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून वगळणे व शासनाचा अन्नधान्याचा लाभ केवळ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाने पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे…

Read More

आता अनुदानित शाळांनाही निरंतर अॅपची सक्ती

विद्यार्थ्यांची हजेरी द्यावी लागणार ऑनलाईन : शिक्षण विभागाची बैठक . भा. प्रतिनिधी बेळगाव सरकारी शाळांच्या पाठोपाठ आता अनुदानित शाळांनाही निरंतर अॅप सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची हजेरी आता जीपीएस सिस्टिमद्वारे ऑनलाईन करावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे तीन अँगलचे फोटो काढण्याची सूचना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हलगा येथे झालेल्या बैठकीत…

Read More

मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांची घेतली भेट

त. भा. प्रतिनिधी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मीरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात अध्यक्ष गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. मागील दहा ते बारा वर्षांपासून महाराष्ट्रात मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी…

Read More

संसदेत तीव्र संघर्ष अपेक्षित

सरकारकडून महत्त्वाची विधेयके दृष्टिपथात : काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एफसीआरए म्हणजेच ‘विदेशी आर्थिक योगदान (नियमन) कायदा सुधारणा विधेयक मांडण्याची तयारी सरकारकडून सुरू असतानाच विरोधी पक्षांनी त्याला विरोध दर्शवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. सभागृहातील ‘एफसीआरए’ववरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला…

Read More

मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा ऐरणीवर

जरांगेंचा संताप, सरकार बचावाच्या भूमिकेत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ओबीसी संघटनांच्या बेंगळूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात ठराव मांडला जाणार आहे. मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले रद्द होण्याची प्रक्रिया आणि सरकारच्या भूमिकेबाबत…

Read More

साक्षी चौधरीच्या सुवर्णपदकाच्या प्रवासाला विराट कोहलीचा आधार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या बॉक्सर साक्षी चौधरीने शुक्रवारी एक महत्त्वाचा खुलासा केला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिच्या कारकिर्दीला प्रायोजक म्हणून आर्थिक पाठबळ देत असल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीने बोलताना सांगितले की, सुवर्णपदक जिंकावे ही तिच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती. ‘मी माझ्या कुटुंबाला 100 टक्के…

Read More

‘नीट’ प्रकरणात ‘तज्ञां’चाच हात

सीबीआयच्या आरोपपत्रात महत्वाचे खुलासे वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मे मध्ये घडलेल्या ‘नीट-युजी’ प्रश्नपत्रिकाफुटीसंबंधी महत्वाचा गौप्यस्फोट सीबीआयकडून करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका एनटीएने नियुक्त केलेल्या तज्ञांनीच फोडली आहे, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. या तज्ञांनी प्रश्नपत्रिकेची रचना केली. नंतर त्या प्रश्नांच्या चिठ्ठ्या तयार केल्या. तसेच अनेक प्रश्न लक्षात ठेवले आणि नंतर ते फोडले, असे सीबीआयचे म्हणणे आहे….

Read More

114 राफेल विमानांसाठी फ्रान्सकडून प्रस्ताव सादर

94 विमानांची निर्मिती भारतात होणारv ► वृत्तसंस्था नवी दिल्ली भारतीय हवाई दलाची स्क्वाड्रन संख्या वाढवण्यासाठी फ्रान्सने भारताला एक मोठा प्रस्ताव सादर केला आहे. फ्रान्सने 114 राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आपला सविस्तर तांत्रिक आणि व्यावसायिक प्रस्ताव सादर केला आहे. 114 राफेल लढाऊ विमानांपैकी 94 विमानांची निर्मिती एका भारतीय औद्योगिक भागीदाराच्या सहकार्याने भारतात करण्यावर सहमती दर्शवण्यात…

Read More

सावर्डेतील तोणीर-काजरेद्या धबधब्यावर दुर्दैवी घटना; राहुल बिंद हा १७ वर्षीय विद्यार्थी पाण्यात बुडून बेपत्ता

वाळपई : सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील तोणीर-काजरेद्या येथील धबधब्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या राहुल बिंद (वय १७, रा. बायणा, वास्को) या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन खाते, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, वास्को येथील एका महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह ट्रेकिंगसाठी…

Read More