Headlines

भाजयुमो मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूरचे सुमित सावंत

मालवण, प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमो मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमो सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले असून, ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे….

Read More

गदारोळामुळे संसदेचे कामकाज संथगतीने

दोन्ही सभागृहात गोंधळ : संसदीय कामकाजमंत्र्यांची पुन्हा राहुल गांधींशी चर्चा, लोकसभेचे कामकाज आजपर्यंत तहकूब,राज्यसभेत विरोधी खासदारांचा सभात्याग स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षांचे प्रश्न…. आंदोलनावेळी पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? बळाचा वापर कायद्यानुसार व स्थापित कार्यपद्धतीनुसार होता का? किती विद्यार्थी जखमी झाले, तसेच किती जणांना ताब्यात घेतले? पोलिसांविरुद्ध तक्रारी आहेत का, त्यांच्यावर काय कारवाई केली? सरकार…

Read More

आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल!

शिवसेनेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी : सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह वृत्तसंस्था/नवी दिल्ली शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सिब्बल यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असल्याचा मुद्दा मांडला….

Read More

‘तक्षाकुडू’मध्ये नितांशी गोयल

चित्रपट ‘लापता लेडीज’ फेम नितांशी गोयल स्वत:चा आगामी चित्रपट ‘तक्षाकुडू’वरून चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच सेटवरील अनेक छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये नितांशी हे वधूच्या वेषात दिसून येते, तर दुसऱ्या छायाचित्रात ती एका श्वानाला गोंजारत असल्याचे नजरेस पडते. तक्षकुडूच्या चित्रिकरणाचा प्रवास अत्यंत चांगला राहिला….

Read More

आजचे भविष्य शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६

मेष : सहकाऱ्यांच्या सूचना अंमलात आणाल.चांगला दिवस वृषभ : शंकानिरसनासाठी प्रत्येकाची मते आजमावून पाहा. मिथुन : तग धरून राहण्याची क्षमता आपल्याकडे आहे. कर्क : अचानक पैसा येईल, त्यातून बिलांची देणी होतील सिंह : कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी शहानिशा करा कन्या : शेअर बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करा तूळ : गरज नसताना पैसा खर्च करू नका. वृश्चिक :…

Read More

नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीत २७ ऑगस्टला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

सावंतवाडी / प्रतिनिधी : इन्सुली येथील विद्या विकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा दोन गटांत होणार आहे. इयत्ता…

Read More

​एलपीजी गॅस बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द करा !

​बांदा / प्रतिनिधी : सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत त्रासादायक ठरत आहे. आगामी श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथिल करून नागरिकांना मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.​निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण व…

Read More

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे

ओटवणे प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी माडखोल येथील भाजपाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनेश तावडे यांनी गेल्या काही वर्षात भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या संघटन कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यानी ही निवड केली आहे.यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस जावेद…

Read More

कुडाळात ‘मी Gen-Z’ बॅनरची चर्चा

कुडाळ / शहर वार्ताहर : दिल्लीतील जंतरमंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात एक अनोखा आणि लक्षवेधी बॅनर झळकला असून, तो सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण, लोकशाही आणि शांततामय भूमिकेचा संदेश देणारा हा बॅनर कुडाळ शहराच्या प्रवेशद्वारावरील काळप नाका परिसरात रस्त्यालगत लावण्यात आला आहे. बॅनरच्या शीर्षस्थानी…

Read More

तरुण तेजपालला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयात अपील करणार

पणजी : ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल याला २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर तेजपाल याने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण २०१३ मध्ये एका महिला सहकाऱ्यावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून, त्याची देशभरात मोठी चर्चा झाली होती. न्यायमूर्ती…

Read More