आशिष यादवला भालाफेकमध्ये रौप्य
यू 20 वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानंतर पदक जिंकणारा दुसरा भारतीय वृत्तसंस्था ओरेगॉन (अमेरिका) अमेरिकेतील युजीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा अॅथलिट आशिष यादवने पुरुष भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने 2016 मध्ये या स्पर्धेत भारतासाठी भालाफेकमध्ये पहिलं पदक जिंकल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी हा पराक्रम करणारा आशिष दुसरा…
