Headlines

लीना बेहरे- सामंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवाशी सौ. लीना उर्फ भारती प्रेमेंद्र बेहरे- सामंत (५४) यांचे शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व रुग्णालयाच्या त्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे बेहरे – सामंत कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व…

Read More

हुतात्मा दत्ताराम कोयंडेंना क्रांतिदिनी अभिवादन

आचरा प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मोठ्या त्यागातून मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पिरावाडीचे सुपुत्र वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच फडकत ठेवूया,” असे गौरवोद्गार आचरा…

Read More

सावंतवाडीत उद्या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

सावंतवाडी/ प्रतिनिधी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्ट रोजी उपरालकर देवस्थान येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष…

Read More

सावंतवाडीत गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-बिलेवाडी येथे जंगलमय परिसरातील एका पडक्या घराच्या व्हरांड्यात गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान एक जण फरार झाला. पोलिसांनी १९७ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही छापा कारवाई शनिवारी सायंकाळी पावणेपाच…

Read More

गुंडगिरी प्रतिबंधक पथकाची कारवाई

पाच जिल्ह्यांतील 23 जणांवर तडीपारीची कारवाई : गावगुंडांवर पथकाची करडी नजर बेळगाव उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायात गुंतलेल्यांची कंबर मोडण्यासाठी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुंडगिरी प्रतिबंधक पथक नेमले असून या पथकांच्या कारवाईने गावगुंडांच्या उरात धडकी भरली आहे. गेल्या महिन्याभरात पाच जिल्ह्यांतील 23 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त. भा….

Read More

देवदत्त पडिक्कलचे नाबाद शतक; जडेजाचे अर्धशतक

सरावाचा सामना, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, सारांश जैन दुखापतीमुळे निवृत्त वृत्तसंस्था, कोलंबो सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. तत्पूर्वी या दौऱ्यातील शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या सरावाच्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात देवदत्त  पडिक्कलने नाबाद शतक (142) तर रविंद्र जडेजाने अर्धशतक (63) झळकविले. श्रीलंका इलेव्हन…

Read More

जे शिकतात, तेच जिंकतात!

आयआयटी दिल्ली’तील दीक्षांत समारंभात पंतप्रधान मोदींचा कानमंत्र : युवकांना महत्त्वाचे संदेश वृत्तसंस्था नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 8 ऑगस्ट रोजी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहत युवकांना सतत शिकत राहण्याचे आणि जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. जे लोक शिकतात ते नेहमी यशस्वी होतात किंवा जिंकतात असे सांगत त्यांनी वेगाने बदलणाऱ्या…

Read More

इराणने अमेरिकेला दिले युद्धातील नुकसानीचे पुरावे

लढाऊ विमानांच्या अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध वृत्तसंस्था तेहरान इराणच्या सरकारी माध्यमांनी अमेरिका-इराण युद्धात नष्ट झालेल्या विमानांच्या अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये अमेरिकी हवाई दलाच्या एफ-15ई स्ट्राइक ईगल विमानाचा समावेश आहे. या छायाचित्रांमध्ये विमानाचा मुख्य भाग (फ्युजलेज) आणि एसीईएस-2 इजेक्शन सीट स्पष्टपणे दिसत आहे. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या खुणांच्या आधारे, या एफ-15ई विमानाचा क्रमांक 00-3000 असल्याचे ओळखण्यात आले…

Read More

भारतावर अमेरिकेचे 100 टक्के टॅरिफ?

वृत्तसंस्था वॉशिंग्टन भारत आणि चीनसह पाच देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क (टॅरिफ) लादणारे विधेयक अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. या विधेयकावरील मतदानावेळी 86 खासदारांनी बाजूने, तर 11 जणांनी विरोधात मतदान केले. या विधेयकानुसार अमेरिका आता भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकियावर 100 टक्के शुल्क लादू शकते. या विधेयकात काही महत्त्वाच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या असून रशियाकडून…

Read More

मनगटाच्या दुखापतीमुळे कार्लोस अल्कारेझ सिनसिनाटी ओपनमधून बाहेर

वृत्तसंस्था, सिनसिनाटी मंगळवारी स्पर्धेच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार गतविजेता कार्लोस अल्कारेझ मनगटाच्या दुखापतीमुळे या महिन्यात होणाऱ्या सिनसिनाटी ओपनमधून बाहेर पडला आहे. एप्रिलमध्ये बर्सिलोना ओमनमधून माघार घेतल्यापासून स्पर्धेपासून दूर असलेला हा 23 वर्षीय स्पॅनिश खेळाडू एटीपी मास्टर्स 1000 स्पध्x&ात पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. दुखापतीतून सावरत असताना अल्कारेझ त्याचे फ्रेंच ओपनचे विजेतेपद राखता आले नाही आणि तो विम्बल्डनलाही…

Read More