Ashadhi Ekadashi 2026 ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मार्गात होणार हा बदल…असा असणार नवा पालखी मार्ग
महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य असणाऱ्या विठ्ठलाच्या जयघोषासाठी पंढरी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने प्रशासनाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यानुषंगाने ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मार्गात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ जुलै या कालावधीत वाहतुकीत महत्त्वाचे मोठे बदल केले आहेत. पालखी मार्गावर…
