Lohagad Fort जिथे सियाने केतनला ढकलले ती जागा बनली पिकनीक स्पॉट…लोहगडावर पर्यटनात ३० % नी वाढ
पुण्यातील लोहगडाची गेले काही दिवस सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरुन पाय घसरुन पडला असा बनाव करुन केतनची भावी पत्नी सिया गोयलने हत्या केली होती. पोलिसांच्या चाणक्ष नजरेमुळे लोहगडावर संशयित फिरणारा सियाचा प्रियकर चेतन चौधरी हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले. …
