…तर इराणचे अस्तित्व संपवणार!
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा : दोन्ही देशांमध्ये हल्लासत्र सुरूच वृत्तसंस्था तेहरान, वॉशिंग्टन मध्यपूर्वेतील तणाव कायम असतानाच अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शनिवारी रात्री अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी रात्री उशिरा होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या 10 इराणी लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणच्या एका लष्करी तळाला लक्ष्य…
