Headlines

नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना गडचिरोलीत उद्धवस्त महाराष्ट्र-छत्तीगड सीमेवरील बालबेडा जंगलात मोठी कारवाई, गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई

नागपूर प्रतिनिधी गडचिरोली जिह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस आणि पेंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला.या कारवाईत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 बारा…

Read More

नाराजीनाट्यास सुरुवात! दादर, माहीम, शिवडी, भायखळ्यात मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड

नाराजीनाट्यास सुरुवात! दादर, माहीम, शिवडी, भायखळ्यात मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड मुंबई : शिवसेना उबाठा आणि मनसेतील युतीमुळे दादर, माहीम, शिवडी आणि भायखळा यासारख्या शिवसेना मनसेच्या बालेकिल्ल्यात नाराजी उफाळून आल्याने पक्षश्रेष्ठींना बंड शमविण्यासाठी नवी परीक्षा द्यावी लागणार आहे. दादर माहीम परिसरातून मनसेचे महत्त्वाचे नेते संतोष धुरी यांची संधी हुकणार असल्याने शनिवारी दिवसभर धुरी हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर…

Read More

‘आता वेळ बदलली आहे, आणि…’ लेकाच्या बर्थडे दिवशी भावुक झाला Suniel Shetty, अहानसाठी शेअर केलेली खास पोस्ट व्हायरल

Suniel Shetty post for Ahan shetty Birthday:बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टीने आज आपला मुलगा अहान शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. Suniel Shetty post for Ahan shetty Birthday:बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टीने आज आपला मुलगा अहान शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुंबई: अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या मुलांबद्दल नेहमीच…

Read More

Nora Fatehi पडली प्रेमात, कोट्याधीश खेळाडूसोबत थाटणार संसार, का होतेय चर्चा?

Nora Fatehi Boyfriend : अभिनेत्री नोरा फतेही प्रेमात पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. “दिलबर,” “साकी साकी,” आणि “कुसू कुसू” यांसारख्या सुपरहिट गाण्यांवर थिरकून लोकप्रियता मिळवलेली नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. नोराने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के करून घेतले आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. सध्या, नोरा आंतरराष्ट्रीय म्युझिक इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये तिच्या वाढत्या लोकप्रियतेचा…

Read More

‘दृश्यम ३’च्या निर्मात्यांनी सांगितलं अक्षय खन्नाने सिनेमा सोडण्याचं कारण; म्हणाले, ‘धुरंधरचं यश त्याच्या डोक्यात…’

Drishyam 3 Producer On Akshaye Khanna : अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’ सोडला अशा चर्चा होत्या. आता सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर मौन सोडलं असून अक्षयने सिनेमा सोडण्याचं कारणही सांगितलं आहे. Drishyam 3 Producer On Akshaye Khanna : अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’ सोडला अशा चर्चा होत्या. आता सिनेमाच्या निर्मात्यांनी यावर मौन सोडलं असून अक्षयने सिनेमा सोडण्याचं कारणही सांगितलं…

Read More

मुंबईत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा जवळपास फॉर्म्युला ठरला, 207 जागांवर एकमत, कोण किती जागा लढणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. आता याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच 207 जागांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मुंबई…

Read More

वर्षअखेरच्या रविवारीही मुंबईकरांचा खोळंबा! पश्चिम रेल्वेवर 333 लोकल रद्द; कसे असेल नियोजन? पाहा वेळापत्रक

Western Railway Mega Block: २०२५मधील शेवटच्या रविवारी पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई : कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी बोरिवली स्थानकात ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे आज, रविवार आणि सोमवारी एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे वर्षातील शेवटच्या रविवारी कुटुंबीयांसह रेल्वेप्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. भूसंपादनामुळे…

Read More

‘जर देवाने मला वरदान दिले, तर मी कोहलीला…’; नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पोस्टची क्रिकेट वर्तुळाच चर्चा, काय म्हणाले..

Navjot Singh Sidhu on Virat Kohli : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. VHT मध्ये आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. अशातच कोहलीबाबत सिद्धू यांनी मोठे विधान केले आहे. मुंबई : टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे ट्रॉफी गाजवली. दोघांनीही शतके करत ते इतके मोठे खेळाडू का आहेत…

Read More

फॉर्ममध्ये असूनही ऋषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून ड्रॉप होणार? मॅचविनर खेळाडू करणार संघात स्थान पक्क

IND vs NZ Odi News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या मालिकेत स्टार खेळाडूवर अन्याय होण्याची शक्यता आहे. मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारी ते 18…

Read More

मोठी बातमी! 11 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, अमेरिकेचे फासे उलटले

आंतरराष्ट्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचं टॅरिफ धोरण फसण्याची शक्यता असून, भारतासह 11 देश अमेरिकेला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. भारत 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्स देशांचं अध्यक्षपद भूषवणार आहे. भारताकडे ब्रिक्सचं अध्यक्षपद अशा स्थितीमध्ये येणार आहे, ज्यावेळी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत, चीन आणि रशिया या जगातील बलाढ्य देशांची जवळीक वाढली…

Read More