Headlines

Mallikarjun Kharge take Oath काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

► वृत्तसंस्थानवी दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. कर्नाटकातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहावर त्यांची पुनर्निवड झाली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील सभागृह नेते…

Read More

Nasrapur Toddler Case फाशी द्या… फाशी द्या’ नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे सोलापुरात स्वागत

प्रतिनिधी : सोलापूरपुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापुरात नागरिकांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. शहरातील चौपाड परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी “फाशी द्या… फाशी द्या… नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या”, “झाली पाहिजे… झाली पाहिजे… फाशीची शिक्षा…

Read More

नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

नसरापूर हत्याप्रकरण  : पुणे विशेष न्यायालयाचा निकाल त. भा. प्रतिनिधी पुणे नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याने हा खटला अल्पावधीतच म्हणजे गुन्हा घडल्यापासून…

Read More

सॅटेलाईट सिग्नलद्वारे व्यावसायिक जेटचे लँडिंग

स्वदेशी गगन प्रणालीची चाचणी : भारताचा पहिलाच यशस्वी प्रयोग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आता विमाने कमी दृश्यमानतेतही सुरक्षितपणे उतरू शकतील. भारतात प्रथमच, जमिनीवरून रेडिओ सिग्नल प्रसारित न करता, थेट सॅटेलाइट सिग्नलचा वापर करून एका मोठ्या व्यावसायिक जेटच्या सुरक्षित लँडिंगची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. विमान वाहतूक नियामक ‘डीजीसीए’च्या देखरेखीखाली इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ए-320 विमानाने 27 जून…

Read More

शिंदेंना बळ फडणवीसांना शह?

सहा खासदारांचे पक्षांतर हे ऑपरेशन टायगर नसूनऑपरेशन फडणवीस असल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले, अलीकडील राजकीय घडामोडी बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पेंद्रीय नेतफत्वाकडून शिंदेंना अधिक पाठबळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ऑपरेशन टायगर दोन नंतर आता ऑपरेशन टायगर तीनची तयारी शिंदे यांनी सुरू…

Read More

A strong voice for the Global South at the G-7 Summit.

जी-7 परिषदेत महत्त्वाचे म्हणजे भारत व फ्रान्स यांच्या संयुक्त कामगिरीचे अनोखे दर्शन जगाने पाहिले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील भक्कम अशी द्विपक्षीय भागीदारी आणि सामाजिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. येत्या काळातही विविध क्षेत्रात एकमेका सहाय्य करु या तत्वावर वाटचाल केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि…

Read More

Pakistan Army Aattack पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानात हल्ला 36 नागरिक ठार, 163 जखमी झाल्याचा दावा

► वृत्तसंस्थाकाबूलपाकिस्तानी हवाई हल्ल्यात 36 अफगाण नागरिक ठार आणि 163 जण जखमी झाल्याचा दावा तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारने केला आहे. पाकिस्तानच्या पक्तिका आणि कुनार प्रांतांमधील सीमापार लष्करी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. सोमवारी सोशल मीडियावर माहिती देताना, तालिबान सरकारचे उपप्रवक्त हमदुल्ला फितरत यांनी मोठी जीवितहानी झाल्याचे स्पष्ट केले. रविवारी रात्रीच्या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह…

Read More

Rajasthan Water treaty हरियाणा-राजस्थान यांच्यात जलकरार यमुना नदीसंबंधीच्या जुन्या कराराचे पुनरुज्जीवन

► वृत्तसंस्था नवी दिल्ली हरियाणा आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये यमुना नदीच्या जलवितरणासंबंधी करार करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणा सुटणार आहे. तसेच हरियाणालाही लाभ होणार आहे. या नदीच्या पाण्यासाठी 32 वर्षांपूर्वीही या दोन राज्यांमध्ये करार करण्यात आला होता. आता त्या कराराचे पुनरुज्जीवर करण्यात आले आहे, अशी माहिती दोन्ही राज्यांनी दिली गेली…

Read More

HSRP Number Plate एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून शेवटची मुदत,1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

प्रतिनिधी, मुंबईराज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत असून, त्यानंतर 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.एचएसआरपी नंबर प्लेट न…

Read More

Bomb blast Threat विधान भवन, मंत्रालय बाँम्बने उडवण्याची धमकी…सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास संबंधित धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आला होता. विधान भवन नव्हे तर इथेही स्फोट करण्याची धमकी Source link

Read More