Headlines

Mother Dolphin Carries Dead Calf for Six Days Heartbreaking Video Goes Viral | वेड्या आईची वेडी माया! मृत पिल्लाला पाठीवर घेऊन ६ दिवस समुद्रात फिरली; डॉल्फिन आईचा भावुक व्हिडीओ व्हायरल

Dolphin Emotional Video: एका डॉल्फिन आईने मृत पिल्लाला तब्बल सहा दिवस पाठीवर वाहून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू येतील. (फोटो सौजन्य – @RajatJain/x.com) “आई शेवटी आईच असते” हे वाक्य अगदी शाळेत असल्यापासून तुम्ही ऐकलं असेल. या वाक्यावर आधारित विविध प्रकारच्या गोष्टीही ऐकल्या असतील. पण हे केवळ म्हण किंवा संकल्पना…

Read More

Burger King Employee Argues With Customer Over Water Video Goes Viral | ‘तुझ्या बापाचं हॉटल आहे का?’, पाण्यासाठी कर्मचारी आणि ग्राहकामध्ये झाला वाद, उद्धट उत्तरामुळे लोकही चिढले

Burger King customer fight: बर्गर किंगमध्ये पिण्याच्या पाण्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. ग्राहकाने पाणी मागितले, पण कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होत असून संतापलेले नेटकरी कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत आहेत. (फोटो सौजन्य – @WarlockHindu/x.com) काही लोकांमध्ये भयंकर अहंकार असतो. अगदी साध्या-साध्या गोष्टींवरही राग व्यक्त करत…

Read More

Ceiling Plaster Falls in 1 Crore Noida Flat While Son Was Standing Below Video Viral | १ करोडचा फ्लॅट पण प्लास्टर झोपडपट्टीसारखं, श्रीमंत सोसायटीमधील व्हिडीओ व्हायरल, मुलगा थोडक्यात वाचला

Noida Construction Quality: नोएडातील १ कोटींच्या फ्लॅटच्या छताचा प्लास्टर अचानक कोसळला. त्यावेळी एक लहान मुलगा खाली उभा होता. सुदैवानं तो वाचला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बिल्डरकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – akshitabansal604/Instagram) घरांच्या किंमती आजच्या तारखेला गगनाला भिडल्या आहेत. शहरात चांगल्या ठिकाणी…

Read More

US Preschool Fees Shock Indian Mom 9 Lakh a Year for Early Education Video Viral | बालवाडीची फी ९ लाख रुपये, आठवड्याला फक्त २ दिवस शाळा, अमेरिकेतील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

US Education System: अमेरिकेतील एका भारतीय महिलेने आपल्या मुलीसाठी प्रीस्कूलची चौकशी केली. या महिलेला वर्षाला ८ ते ९ लाख रुपये फी म्हणून भरावे लागतली असं सांगण्यात आलं. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी सुद्धा अवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pavel Danilyuk/pexels.com) शिक्षणाचा खर्च गेल्या काही काळात प्रचंड वाढला आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये…

Read More

शुक्रवारी सावंतवाडीत पोस्ट खात्याचे विशेष शिबिर

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा तसेच आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक बदलणे, नावामध्ये झालेली चूक दुरुस्त करणे आदी कामांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी शहरातील उभा बाजार, सुवर्णा पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना आधार कार्डमधील…

Read More

ओटवणेतील ट्रान्सफार्मर परस्पर हलवण्याचा भूमिकेवर जि. प. सदस्य विक्रांत सावंत आक्रमक

ओटवणे प्रतिनिधी : मांडव फातरवाडीतील कमी दाबाच्या विज पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पेरणे येथील ट्रान्सफॉर्मर न हलविता तात्काळ नवीन ट्रान्सफार्मर मंजूर करून मांडवफातरवाडीतील विजेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. मांडवफातरवाडीतील कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची ग्रामस्थांची अधिक वर्षांपासून…

Read More

कुडाळ आत्मा समितीच्या अध्यक्षपदी मंगेश प्रभू

शहर वार्ताहर/कुडाळ : कुडाळ तालुका शेतकरी सल्लागार समिती (आत्मा ) च्या अध्यक्षपदी तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू यांची निवड करण्यात आली.तालुका कृषी अधिकारी कार्यालया च्यावतीने शेतकरी सल्ला समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते ही निवड करण्यात आली. निवड कालावधी हा 2026 ते 2028 वर्षे आहे.यावेळी जि. प. उपाध्यक्ष तथा कृषी…

Read More

कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे हास्य!

मालवण | प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीमध्ये अन्नदान व वस्त्रदानाचा सामाजिक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. या उपक्रमातून केवळ मदतीचा हातच नव्हे, तर माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना जपण्याचा संदेश सेवाकार्यातून दिसून आला. या सेवाकार्यात लायन्स क्लब…

Read More

‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान

ओटवणे प्रतिनिधी : रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देत समाजासाठी अत्यंत मोलाचे व जीवनदायी कार्य करणाऱ्या ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ च्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे मावळ वडगाव येथे झालेल्या ग्राहक पंचायत अधिवेशनात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला मान्यवरांच्याहस्ते हा ‘ग्राहक…

Read More

सावंतवाडीच्या सौंदर्याने चिपळूणचे नगरसेवक भारावले

सावंतवाडी/प्रतिनिधी : सावंतवाडी हे संस्थानकालीन शहर सुंदर आहे. या शहरातील पर्यटनस्थळे आम्हाला भावली. खरंच, या शहराच्या प्रेमात पडावे असेच हे शहर आहे. सावंतवाडी नगरपालिकेने शहर स्वच्छ व सुंदर ठेवले आहे, अशा शब्दांत चिपळूण नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सावंतवाडी शहराचे कौतुक केले. चिपळूण नगरपालिकेच्या जवळपास ३२ नगरसेवकांनी सावंतवाडी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन विविध पर्यटनस्थळे,…

Read More