Headlines

पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी

पेडणे : पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये कथित आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सुदीप नारायण ताम्हणकर यांनी सहकार मंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे. सोसायटीच्या कारभाराची चौकशी करून संबंधित गैरव्यवहारांची सत्यता समोर आणावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी ताम्हणकर…

Read More

अंत्ययात्रेत ढोल-ताशे अन् ऑर्केस्ट्रा डान्स! बापाची अखेरची इच्छा मुलांनी केली पूर्ण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पश्चिम चंपारण (बिहार) : एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत साधारणपणे शोकाकुल वातावरण आणि शांतता पाहायला मिळते. मात्र, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतन प्रखंडातील डबरिया मकरीटोला गावात एका वृद्धाची अंत्ययात्रा चक्क ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आणि ऑर्केस्ट्रा डान्ससह काढण्यात आली. या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. डबरिया मकरीटोला…

Read More

भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील

‘एसटी’ राजकीय आरक्षणावरून अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेचा इशारा त. भा. प्रतिनिधी मडगाव : केंद्र सरकारने गोवा विधानसभेत एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात अधिसूचना काढून राज्यातील मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले असून राज्य सरकारला व भाजपाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार, असा इशारा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेने दिला आहे. भाजपाने…

Read More

धामणेतील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक

शहापूर पोलिसांकडून कारवाई : न्यायालयासमोर केले हजर, , त. भा. प्रतिनिधी बेळगाव : धामणे, ता. बेळगाव येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. आपण कशासाठी आत्महत्या करीत आहोत? कोणामुळे आपल्यावर ही वेळ आली? याविषयी सविस्तर व्हिडिओ करून आपल्या परिचितांना तो व्हिडिओ पाठवून त्या युवकाने शहापूर येथे आत्महत्या केली होती. राजू बडीगेर…

Read More

आणखी एक ट्रेडिंग कंपनी जाळ्यात

टिळकवाडीतील कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक, 160 कोटींहून अधिक गुंतवणूक त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेळगावात आर्थिक फसवणुकीची प्रकरणे सुरूच आहेत. शिवम असोसिएट्स, आदित्यराज कॅपिटल्स, ग्रोधन सिटी इंडेक्स आदी संस्थांच्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकात आणखी एका ट्रेडिंग कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या ट्रेडिंग कंपनीत 3…

Read More

हुंडा प्रथेविरुद्ध लमाणी समाजाचा हुंकार

प्रथा बंद पाडण्याचा निर्धार : हुंडा घेतल्यास 11 लाखांचा दंड घालण्याचा निर्णय , स्त्राrभ्रूण हत्याही रोखणार  त. भा. प्रतिनिधी बेळगाव : हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद पाडण्यासाठी अनेक कायदे झाले आहेत. तरीही आजही हुंड्याशिवाय लग्ने होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जापायी अनेक जणांवर आत्महत्येची वेळ येते. काही मुलींच्या वाट्याला लग्नानंतरही हुंड्याच्या जाचामुळे हालअपेष्टाच येतात….

Read More

‘एफसीआरए’वरून राजकारण तापणार

दुरुस्ती विधेयकाला विरोधासाठी काँग्रेसच्या हालचाली : केंद्र सरकार भूमिकेवर ठाम वृत्तसंस्था नवी दिल्ली मोदी सरकारच्या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट (एफसीआरए) विधेयक, 2026 ला विरोध करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. हे विधेयक चालू आठवड्यात मांडण्यात येणार आहे. यामुळे चालू आठवड्यात संसदेचे कामकाज एफसीआरए विधेयकावरून गोंधळात जाण्याची मोठी शक्यता आहे. या विधेयकावरील मतदानादरम्यान संसदेत स्पष्टपणे दोन…

Read More

बेलारुसची साबालेंका पराभूत

एकतेरिना अॅलेक्सांड्रोव्हा : साबालेंकाला धक्का वृत्तसंस्था, टोरँटो डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या महिलांच्या कॅनडा ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसची टॉप सिडेड आर्यना साबालेंकाला एकेरीच्या चौथ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या एकतेरिना अॅलेक्सांड्रोव्हाने साबालेंकाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील झालेल्या सामन्यात रशियाच्या अॅलेक्सांड्रोव्हाने साबालेंकाचा 7-6 (3-6), 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये…

Read More

कॅनडात हिमांशी खुरानाचा मारेकरी अब्दुलला अटक

7 महिन्यांपासून होता फरार वृत्तसंस्था ओटावा कॅनडाच्या टोरंटोमध्ये 30 वर्षीय भारतीय वंशाची महिला हिमांशी खुरानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येच्या जवळपास 7 महिन्यांनी फरार मुख्य आरोपी आणि मृत महिलेचा जोडीदार 32 वर्षीय अब्दुल गफूरीला टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली. हिमांशीचा मृतदेह मागील वर्षी 20 डिसेंबर रोजी कॅनडाच्या टोरंटो येथील घरातून हस्तगत करण्यात आला…

Read More

Mother Dolphin Carries Dead Calf for Six Days Heartbreaking Video Goes Viral | वेड्या आईची वेडी माया! मृत पिल्लाला पाठीवर घेऊन ६ दिवस समुद्रात फिरली; डॉल्फिन आईचा भावुक व्हिडीओ व्हायरल

Dolphin Emotional Video: एका डॉल्फिन आईने मृत पिल्लाला तब्बल सहा दिवस पाठीवर वाहून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू येतील. (फोटो सौजन्य – @RajatJain/x.com) “आई शेवटी आईच असते” हे वाक्य अगदी शाळेत असल्यापासून तुम्ही ऐकलं असेल. या वाक्यावर आधारित विविध प्रकारच्या गोष्टीही ऐकल्या असतील. पण हे केवळ म्हण किंवा संकल्पना…

Read More