सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज मुसळे हे कणकवली शहरात वास्तव्यास होते. त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ तसेच सावंतवाडी तहसीलदार…
