Headlines

Devendra Fadnavis News: 'मी हात जोडून नमस्कार करणाऱ्यातला नाही…' | Subramanian Swamy




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला आहे. पंढरपूर कॉरिडॉर थांबवण्यासाठी लवकरच सुब्रमण्यम स्वामी हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत