Headlines

कळंगुट किनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या निर्णयावर ठाम

जीसीझेडएमएच्या पाडकामाच्या आदेशाचे पालन करण्याचे  निर्देश त.भा.खास प्रतिनिधी पणजी : कळंगुट किनाऱ्यावरील एका मालमत्तेवर उभारलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या ‘गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (जीसीझेडएमए) आदेशाला ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण’ने (एनजीटी) कायम ठेवले आहे. विकासकाने तात्पुरत्या हंगामी बांधकामांसाठी मिळालेल्या मंजुरीपेक्षा मोठ्या प्रमाणावर विसंगत बांधकाम केल्याचे निरीक्षण नोंदवत, एनजीटीने जीसीझेडएमएच्या पाडकामाच्या आदेशात कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले. हे प्रकरण…

Read More

निलंबित वीज कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु

दोषी आढळल्यास होणार पुढील कारवाई त.भा. प्रतिनिधी पणजी : वीज खात्यातील निलंबित करण्यात आलेल्या अभियंते-कर्मचारी मिळून एकूण 13 जणांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. त्यातून दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर कारवाईमुळे वीज खात्यात खळबळ माजली असून कामाकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वीज खात्याच्या सर्व अधिकारी,…

Read More

Gold for Asmita Dey and Harsh Singh

राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युडोत महिला गटात प्रथमच भारताला सुवर्णपदक : 48 किलो गटात यशाला गवसणी वृत्तसंस्था ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अवघ्या 15 मिनिटांत 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. शुक्रवारी रात्री ज्युडोपटू अस्मिता डे ने महिलांच्या 48 किलो गटात तर हर्ष सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झला 10-0 ने हरवून दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या…

Read More

आईला न बोलाविल्याने गेली नोकरी

माता-पित्यांचा आदर करणे, याला आपल्या संस्कृतीत अतियश महत्व आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. भारतीय संस्कृतीप्रमाणेच इतरही अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये माता-पित्यांना देवासमान मानण्यात आले आहे. याच संदर्भात चीन या देशात एक स्वारस्यपूर्ण घटना घडली आहे. येथे एका कर्मचाऱ्याने त्याच्या विवाहाच्या सोहळ्याला त्याच्या मातेला निमंत्रण दिले नाही, या कारणास्तव त्याच्या अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरुन काढून…

Read More

बेळगावहून ठाणे, धर्मस्थळ, बेंगळूरसाठी आजपासून नूतन बससेवा

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : सार्वजनिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनडब्ल्यूकेआरटीसीतर्फे 1 ऑगस्टपासून बेळगाव-ठाणे, बेळगाव-धर्मस्थळ व बेळगाव-बेंगळूर या मार्गांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नव्या स्लीपर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून निश्चित करण्यात आलेल्या वेळेत या बेसेस धावणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव-ठाणे मार्गावर…

Read More

निकिताला रौप्य तर कामना, गरिमा यांना कांस्य

वृत्तसंस्था, बाकू (अझरबैजान) येथे सुरू असलेल्या 2026 च्या 17 वर्षांखालील वयोगटातील विश्व युवा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला मल्लांनी दर्जेदार कामगिरी करताना विविध वजन गटात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. निकिता सेहरावतने रौप्यपदक तर कामना आणि गरिमा यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 57 किलो वजन गटामध्ये भारताच्या निकिता सेहरावतने अंतिम फेरीपर्यंत मजल…

Read More

म्हापणला ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव

कुडाळ / प्रतिनिधी : म्हापण येथील उत्साही मित्रमंडळाच्यावतीने तसेच वांद्रे – मुंबई शिवसेना (शिंदे) विभागप्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर यांच्या पुरस्कृत सहकार्याने श्री देवी सातेरी मंदिरात ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता दशावतारातील दिग्गज कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार मंडळाचे ‘हीच ती इंद्रायणी’ हे नाटक सादर…

Read More

मराठी साहित्य संमेलनांसाठी कोट्यवधी; ग्रामीण मराठी शाळांकडे दुर्लक्ष का?

सावंतवाडी प्रतिनिधी : मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद केली जात असताना, ग्रामीण भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था मात्र कायम दुर्लक्षित राहत असल्याचा सवाल साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर यांनी उपस्थित केला आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांचा संदर्भ देत त्यांनी शासनाच्या प्राधान्यक्रमांवर टीका केली. शंभराव्या अखिल भारतीय…

Read More

आचऱ्यात सुरक्षा यंत्रणा ठप्प, ग्रामस्थांचा संताप

आचरा प्रतिनिधी : आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनात…

Read More

IQ Challenge Can You Identify 3 Differences Between These Two Rooms | दोन खोल्या दिसताहेत अगदीच सारख्याच, पण लपले आहेत ३ फरक, नीट पाहा आणि कोड्याचं उत्तर शोधा

Optical Illusion Puzzle: तुमच्यासमोर एकसारख्या दिसणाऱ्या दोन खोल्या आहेत. या खोल्यांमधील फरक पुढच्या १ मिनिटांत शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर दोन खोल्या आहेत. या खोल्या दिसायला अगदी हुबेहुब सारख्या दिसत आहेत. टेबलावर ठेवलेली पुस्तकं, बॅग, घड्याळ, टेबल लँप सगळं काही सारखंच दिसत आहे. पण वास्तविक या दोन चित्रांमध्ये ३ मोठे फरक लपलेले…

Read More