Headlines

पाऊस, भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रेला ब्रेक

वृत्तसंस्था श्रीनगर जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. मुसळधार पावसानंतर यात्रामार्गात झालेल्या भूस्खलनामुळे शनिवारी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून यात्रेकरूंची कोणतीही नवीन तुकडी काश्मीर खोऱ्यात पाठवता आली नाही. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-44 चा काही भाग सध्या…

Read More

Vicks and Cotton Trick for Cockroaches Goes Viral But Does It Really Work | किचनमध्ये फिरतात झुरळं? करा हा सोपा उपाय, काही दिवसांत त्रासापासून मिळेल सुटका

Kitchen Cleaning Tips: सोशल मीडियावर विक्स वापरून झुरळं पळवण्याचा एक घरगुती उपाय व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल. ai generated images झुरळ हा खरं तर वाघापेक्षाही जास्त त्रासदायक जीव आहे. होय, कारण एक वेळ वाघापासून तुम्ही वाचू शकता; पण एकदा का झुरळांनी घरात प्रवेश केला, की त्यांना हाकलणं खूप कठीण होतं….

Read More

Amit Shah News : युवकांनी गीता रहस्य वाचल्यास चुका होणार नाहीत

अमित शहा यांचा जेन झी पिढीला सल्ला पुणे : आजच्या युवकांनी लोकमान्य टिळकांचे ‘गीता रहस्य’ वाचावे. त्यांचे कधी वाकडे पाऊल पडणार नाही, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेन झी पिढीला शनिवारी येथे दिला. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 ‘ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रस्टचे अध्यक्ष रोहित…

Read More

Delhi Woman Quits UPI Says Cash Helped Control Her Spending | ८०% कॅश, २०% UPI! खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी तरुणीनं शोधली भन्नाट युक्ती, आता भरपूर पैशांची होते बचत

Money Saving Tips: दिल्लीतील एका तरुणीने खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुतांश व्यवहार रोख रकमेत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिचं महिन्याचं बजेट नियंत्रणात आलं असून, बचतही चांगली होत असल्याचं ती सांगते. (फोटो सौजन्य – rockstarz.gf/Instagram) आपल्यापैकी अनेक जण असे आहेत, ज्यांना पैशांची बचत करायची असते. पण खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तिथेच सगळा घोळ होतो….

Read More

‘सागरी हद्दी’त पहारा कोण देणार?

केंद्र व राज्याच्या वेगवेगळ्या बंदी कालवधीमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये नाराजी :   12 सागरी मैलापलिकडील मासेमारीस सुरुवात दापोली- वार्ताहर समुद्रकिनाऱ्यापासून 12 सागरी मैल अर्थात राज्याच्या सागरी जलक्षीक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू आहे. तर 12 सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय सागरी हद्दीतील मासेमारीला आज 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या वेगवेगळ्या मासेमारी बंदी कालावधीमुळे मच्छीमारांमधून…

Read More

कर्जमुक्तीत 4 हजार खात्यांची ई-केवायसी प्रलंबित

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पत्रकार परिषदेत माहिती : – आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन त. भा. प्रतिनिधी रत्नागिरी : जिल्ह्यात पोर्टलवर अपलोड केलेल्या 1 लाख 20 हजार 62 कर्ज खात्यांपैकी 7 हजार 78 पात्र खाती निश्चित झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 7 हजार 7 शेतकऱ्यांची यादी सर्व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा,…

Read More

वास्तुशिल्पकलेत देशनेतृत्वास गोवा सज्ज !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन :‘गोमंतकीय वास्तुशिल्प’ परिषदेचे दिल्लीत उद्घाटन राज्याच्या शतकानुशतके चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाची सांगड अत्याधुनिक पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाशी घालून आम्ही येथील हवामानास अनुकूल अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सज्ज आहोत. त्याचबरोबर शाश्वत वास्तुशिल्पाच्या बाबतीत गोवा राज्य एक ‘जिवंत प्रयोगशाळा’ बनून देशाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. त.भा….

Read More

चिपळुणात भर दिवसा दोन सदनिका फोडल्या

शहरातील गोवळकोट रोडसह बायपास मार्गानजीकची घटना : एका सदनिकेतून 8 लाख 18 हजारांचा ऐवज चोरीस चिपळूण शहरातील गोवळकोट रोडसह बायपास मार्गानजीकच्या दोन सदनिका भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना गुऊवारी घडली. यातील एका सदनिकेतून तब्बल 8 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तर दुसऱ्या सदनिकेतून कोणताही ऐवज चोरीस गेलेला नाही. भर दिवसा झालेल्या या चोरेमुळे…

Read More

जुन्या बावनदी पुलावरून तरुण नदीत कोसळला

त. भा. वार्ताहर संगमेश्वर : तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावर तोल जाऊन महेश नारायण भरणकर (42, रा. रेवाळेवाडी) हा नदीत कोसळला. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगमेश्वर पोलीस निरीक्षक मितीश केणी, पोलीस कर्मचारी जाधव, कोलगे, स्थानिक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम हाती घेतली होती. यावेळी बावनदी परिसरात ग्रामस्थांनी…

Read More

आज,उद्या मुसळधार पावसाची शक्यता

गावणे धरण भरुन वाहू लागले त.भा.विशेष प्रतिनिधी पणजी :गावणेचे धरण भरून वाहू लागले आणि जुलै महिना संपुष्टात आला. पावसाचे प्रमाण अद्याप 34 टक्के कमी आहे. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये फारच कमी पावसाची नोंद झाली. मान्सून गोव्यात सक्रिय आहे, आज आणि उद्या गोव्यात यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने…

Read More