गुंतवणुकीतून भरपूर नफा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक
सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल त. भा. प्रतिनिधी बेळगाव गुंतवणूक करा, भरपूर नफा मिळवा, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी अथणी येथील एका व्यावसायिकाला तब्बल 80 लाख रुपयांना ठकविले आहे. यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्या भामट्यांचा शोध घेत आहेत. केवळ अथणीच नव्हे तर मुधोळ, हारुगेरी आदी ठिकाणी या व्यावसायिकाची व त्यांच्या…
