Headlines

इथियोपियात भूस्खलन, 14 जणांचा मृत्यू

अदीस अबाबा : इथियोपियाच्या अम्हारा भागात अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. हे भूस्खलन त्सदकाने डेब्रे मिटमाक सेंट मेरी मठात झाले असून तेथे शेकडो लोक पवित्र जलाद्वारे शुद्धीच्या विधीसाठी जमले होते अशी माहिती डायोसिसचे जनरल मॅनेजर मेगाबे हादिस नेका तिबेब अबाबू यांनी…

Read More

चमारी अटापटू मानांकनात सहाव्या स्थानी

वृत्तसंस्था, डंबुला आयसीसीच्या ताज्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत लंकेची कर्णधार चमारी अटापटूने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सध्या लंका आणि पाक यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेने पाकचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अटापटूने 39 धावा तर दुसऱ्या सामन्यात 40 धावा जमविल्या होत्या. टी-20 प्रकारात अटापटूकडून फलंदाजीत सातत्य राखल्याने…

Read More

पाकिस्तानात पुन्हा राजकीय अस्थिरता – Tarun Bharat

शहाबाज शरीफ आणि नक्वी यांच्यात तीव्र मतभेद ► वृत्तसंस्था इस्लामाबाद पाकिस्तानात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि तेथील लोकनियुक्त सरकार यांच्यात तीव्र स्वरुपाचे मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी आणि पाकिस्ताचे नेते शहाबाज शरीफ यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. नक्वी हे पाकिस्तानचे लष्करशहा असीम मुनिर यांचे…

Read More

फुकेरी हनुमंत गडावर वीकेंडला पोलीस पथक !

ओटवणे प्रतिनिधी : फुकेरी येथील शिवकालीनदूर्ग हनुमंत गडावर शनिवारी रविवारी पर्यटनासाठी जाणाऱ्या काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, अस्वच्छता तसेच पवित्र अशा या ठिकाणी मद्यपान करणे, गांजा सिगरेट ओढणे यासारखे प्रकार निदर्शनास आले आहेत. याबाबत फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने दोडामार्ग पोलीस आणि दोडामार्ग तहसिलदार यांचे लक्ष वेधताच या ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.त्यामुळे शनिवारी…

Read More

पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्गनगरी शहराचा कायापालट करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा अखेर त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक क्षण सोमवारी साकार झाला. या निमित्ताने झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही…

Read More

VIP Darshan Scam at Kashi Vishwanath Temple Fake Priest Caught After Cheating Devotees | VIP दर्शनाच्या नावाखाली स्कॅम, भाविकांची ४ हजारांची फसवणूक, काशी विश्वनाथ मंदिरातील व्हिडीओ व्हायरल

Varanasi Viral Video: वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली म्हैसूर येथील एका कुटुंबाची ४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुजाऱ्याच्या वेशातील व्यक्ती पैसे घेऊन फरार झाला. मात्र, पोलिसांनी तातडीनं आरोपीला पकडून पैसे परत मिळवून दिले आणि कुटुंबाला दर्शनही घडवून आणलं. (फोटो सौजन्य – @Sachingupta/x.com) वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक…

Read More

आता वैश्य भवन हॉलचा मार्ग मोकळा!

सावंतवाडी / वार्ताहर : शहरातील गवळीतीठा येथील वैश्य भवनमधील हॉल खासगी कंपनीला भाड्याने देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी नामंजूर केला असून, यापूर्वी दिलेला जैसे थे ठेवण्याचा आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे ‘ग्रोबिन टेक्नॉलॉजी’ कंपनीला लिव्ह अॅण्ड लायसेन्स करारानुसार हॉलचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वैश्य भवनमधील हॉल ‘ग्रोबिन…

Read More

Only Sharp Eyes Can Find 3 Differences Between These Two Pictures | चार पैकी दोन कोंबडे दिसताहेत सारखेच, चित्र नीट पाहा आणि ३ फरक शोधून दाखवा

Brain Teaser: तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे कोंबडे आहेत. या कोंबड्यांमधील ३ फरक १० सेकंदात शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – ChikooBerry/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये तुम्ही दोन कोंबडे पाहू शकता. एक कोंबडा चॉकलेटी रंगाचा आहे, तर दुसरा पांढरा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही दोन्ही चित्रं अगदी हुबेहुब सारखीच दिसत आहेत. जणू एक चित्र…

Read More

Indian Vlogger Shows Americas Hidden Poverty Shocking Video Goes Viral | अमेरिकेत सुद्धा मुंबईसारख्या झोपडपट्ट्या, लोकं कचऱ्यात शोधताहेत जेवण, भारतीय तरुणानं दाखवली अमेरिकेची डार्क साईड

America Dark Side: अमेरिकेच्या झगमगाटामागील गरीबी दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील बेघर लोक, झोपडपट्ट्या आणि दारिद्र्याचं वास्तव दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. कारण अमेरिका म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर श्रीमंतीचं चित्र उभं राहतं. (फोटो सौजन्य – arbaazvlogs/instagram) अमेरिका म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तर उंचच उंच इमारती, आलिशान…

Read More

Moms Simple Request Brings Dozens of Supercars to 4 Year Olds Birthday in Florida Video Viral | श्रीमंतांनी दाखवली माणूसकी! ४ वर्षांच्या मुलासाठी उतरले रस्त्यावर, आईच्या एका पोस्टनं केली कमाल, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

Sports Car Birthday Surprise: एका आईच्या हाकेवर चार वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी संपूर्ण शहर त्याच्या घरासमोर गोळा झालं. या घटनेतून माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. अमेरिकेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram,MaximBady/facebook) एका चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. या मुलाला स्पोर्ट्स कार खूप आवडतात. पण आर्थिक…

Read More