Headlines

संजय कुमार यांचा कॉलम:पोटनिवडणूक निकाल भाजपला‎ आत्मपरीक्षणास भाग पाडतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या‎निकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचार‎करायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांत‎मतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने मतदान‎करतात. या तर्कानुसार बांकीपूरमध्ये भाजपच मतदारांची‎पहिली पसंती असायला हवा होता. मात्र, निकाल‎याउलट लागले. अर्थात, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार‎पोटनिवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत, असे नाही.‎मात्र, भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे‎घटलेला मतांचा टक्का. या विधानसभा मतदारसंघातून ‎‎पक्षाने सलग…

Read More

कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना ‎मानवतेची कितपत जाण ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता‎एआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.‎कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.‎आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिक‎दिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हा‎येथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170‎देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‎‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) ही‎संकल्पना मांडली.‎ एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनता‎व्यापक…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तिन्ही गुण नियंत्रणात ठेवा,‎ व्यक्तिमत्त्व सकारात्मक होईल

ईश्वराने माणसाच्या अंत:करणात जीवन चालवणारी अशी कोणती‎व्यवस्था केलेली असेल बरे? संत-महात्मे तिला त्रिगुण व्यवस्था असे‎म्हणतात. आपले जीवन तीन गुणांद्वारे चालते. सत्त्वगुण म्हणजे आपण‎चांगली कर्मे करतो, रजोगुण आपल्या लाभ-हानीच्या विचारांना चालना‎देतो, तर तमोगुण चुकीच्या मार्गाकडे नेतो. पैकी प्रभावी गुणामागे उर्वरित‎दोन गुण चालतात. गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “माया बस्य‎जीव अभिमानी, ईस बस्य माया गुन खानी.” म्हणजे अभिमानी…

Read More

सगुण-निर्गुण: मन स्वच्छ हवं… – anirudh shandilya sagun nirgun article on the purpose of chanting divine name

​​अध्यात्माच्या क्षेत्रातले आपण अधिकारी आहोत, अशी भावना त्याच्या मनात मूळ धरू लागते. पंडिताच्या थाटात तो बोलायला लागतो. एखाद्यानं शंका विचारली तर तो शंकेखोराशी वाद घालतो. नामस्मरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -अनिरुद्ध शांडिल्यनामस्मरण ाचा उद्देश भगवंताचं रूप समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्या आदिशक्तीला समजून घेता घेता अगोदर आत्मभान आणि नंतर आत्मज्ञान होणं, असा असायला हवा. हे साध्य…

Read More

Bhiwandi Building Collapse: खुराड्यांची खंत

Bhiwandi Building Collapse: ​​भिवंडी हे पूर्वीपासून यंत्रमाग व्यवसायाचे मोठे केंद्र असून, आता तेथे ‘लॉजिस्टिक हब’ही उभे राहिले आहे. त्यामुळे रोजगारानिमित्त स्थलांतरित कामगारांची भर पडून लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. Source link

Read More

Balraj Sanghai Column | Adapt To Change & Avoid Toxic People

1 तासापूर्वी कॉपी लिंक सर्वच व्यक्तींमध्ये सर्वच प्रकारची योग्यता असते असे नव्हे. काही व्यक्तींमध्ये काही विशिष्ट गुण असतात. परंतु आपल्या एखाद्या विशिष्ट दृष्टीने ते अयोग्य असतात. योग्यता आणि अयोग्यता याचे मानक व्यक्ती, स्थळ, काळ, उपयुक्तता, प्रासंगिकता अशा अनेक कारणपरत्वे बदलतात. वर्तमान परिस्थिती परिवर्तनाचे युग आहे. पूर्वी बदल व्हायचे परंतु ते मंद गतीने. आज बदल होतात…

Read More

Teenage Love Parenting Tips: How To Handle Teen Relationships

Marathi News Opinion Teenage Love Parenting Tips: How To Handle Teen Relationships | N Raghuraman 1 तासापूर्वी कॉपी लिंक 1957 मध्ये एका बोर्डिंग स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या थॉम स्टीनबेकने आपल्या वडिलांना पत्र लिहून सांगितले की, त्याचे सुसान नावाच्या मुलीवर प्रेम जडले आहे. आता आपण काय करावे हेही त्याने विचारले. पत्राच्या शेवटी त्याने वडिलांना अशी…

Read More

Semicon 2.0: स्वावलंबी तंत्रसामर्थ्यासाठीचे ‘सेमीकॉन’

Semicon 2.0: सेमीकंडक्टर्सचे उत्पादन व पुरवठा हा आजच्या जगात केवळ तंत्रपुढाव्याचाच नव्हे, तर भूराजकीय वर्चस्ववादाचाही मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सेमीकॉन २.० हा कार्यक्रम हाती घेतला आहे. काय आहेत त्याचे तपशील आणि कशामुळे त्याला आले आहे विशेष महत्त्व, यावर हा दृष्टिक्षेप. Source link

Read More

Philippines: तगालू भाषेत बोलणाऱ्यांचा देश – telugu speaking country philippines

-शफाअत खानमी सध्या भारतापासून दूर फिलिपाइन्स नावाच्या देशात आलो आहे. सतत प्रवास आणि अभ्यास सुरू आहे. प्रवासाच्या दगदगीने थकवा आला आहे. मागच्या खेपेस प्रवासवर्णन रचावे म्हणून उत्साहाने जुळवाजुळव करून ‘तिरपा कटाक्ष’ लिहायला बसलो. पण सुरुवात कशी करावी ते कळेना. बराच विचार केला. शेवटी सुरुवातीपासूनच सुरुवात करावी, असे ठरवले. घर ते मुंबई विमानतळापर्यंतच्या प्रवासाने सुरुवात केली;…

Read More

MBBS Bond: बॉण्डमुक्ती आणि ग्रामीण आरोग्याचा यक्षप्रश्न – maharashtra govt scraps mandatory 1 yr service bond for mbbs braduates

-डॉ. प्रत्युष घुलेमहाराष्ट्र सरकारने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या एमबीबीएस पदवीधरांसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून लागू असलेली एक वर्षाची अनिवार्य ‘ सामाजिक दायित्व सेवा ’ अर्थात ‘बॉण्ड पद्धत’ जुलै २०२६ मध्ये एका ऐतिहासिक शासन निर्णयाद्वारे रद्द केली गेली. या निर्णयामुळे शासकीय, महापालिका आणि अनुदानित महाविद्यालयांतून उत्तीर्ण होणाऱ्या हजारो तरुण डॉक्टरांच्या डोक्यावरील सक्तीचे ओझे उतरले आहे….

Read More