![]()
Semicon 2.0: सेमीकंडक्टर्सचे उत्पादन व पुरवठा हा आजच्या जगात केवळ तंत्रपुढाव्याचाच नव्हे, तर भूराजकीय वर्चस्ववादाचाही मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सेमीकॉन २.० हा कार्यक्रम हाती घेतला आहे. काय आहेत त्याचे तपशील आणि कशामुळे त्याला आले आहे विशेष महत्त्व, यावर हा दृष्टिक्षेप.
Source link
